free laptop yojana​ 2024 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

free laptop yojana​ ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणक घेणे घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींसाठी मोफत संगणक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पण दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 20% सेस फंड मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाचा लाभाच्या योजना राबवून त्याचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

free laptop yojana​

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांना संगणक खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान.
मोफत प्रशिक्षण
यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय.

हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2024

योजनेचे निकष आणि पात्रता

लाभार्थी हा मागासवर्गीय असावा म्हणजे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असावा.
दारिद्र्य रेषेखालील असलेल्या बाबतचा दाखला अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 35,000 च्या आत मध्ये असल्या बाबतचा दाखला. सन 2015-16 चा दाखला.
लाभ धारकांच्या कुटुंबातील कोणीही शासन शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

👉क्लिक करा आणि मिळवा मोफत संगणक👈

लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
लाभधारक स्थानीक रहिवासी असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
लाभार्थ्यांचा स्वतःचा घराचा नमुना नंबर ८ अ चा उतारा किंवा लाभार्थी भाड्याच्या खोलीत राहत असेल तर मालकाचा करारनामा जोडणे आवश्यक. free laptop yojana​
लाभार्थी बारावी पास असल्याचे व एमएस-सीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2024

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
एमएस-सीआयटी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
पालकांचे आधार कार्ड
संगणकीय खरेदी करायचे बिल
वीज कनेक्शन free laptop yojana​

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज?

अर्ज कुठे आणि कसा करायचा

जवळच्या समाज कल्याण विभागात किंवा तहसील कार्यालयत योजनेबद्दलचा अर्ज घ्या.
त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा व सर्व कागदपत्रे लावून संबंधित अधिकाऱ्याकडे द्या.
जर कास्ट मधून असाल तरच अर्ज करा ओपन मधून असाल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment