pik vima yadi​ 2024 नांदेड जिल्ह्याला २४६ कोटींचा पीक विमा मंजूर – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pik vima yadi​ 2024 नांदेड जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी २४६ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर. खरीप 2024 साठी अग्रीम आणि वैयक्तिक क्लेम वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू.

नांदेड जिल्हा, खरीप 2024 मध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांपैकी एक. जवळपास सर्वच तालुक्यांतील ९३ महसूल मंडळांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीक विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेशही जारी झाले होते, मात्र प्रत्यक्ष वाटप होईपर्यंत अनेक महिने लोटले.

pik vima yadi​ 2024

👉शेतकऱ्याची यादी पाहण्यासाठी क्लिक करा👈

२४५ कोटींची अग्रीम रक्कम मंजूर – पण वाटप रखडलेलं

  • सप्टेंबर 2024 पासून वाटपाची प्रतीक्षा सुरू
  • 245 कोटींची रक्कम पीक विमा कंपनीकडून कॅल्क्युलेट
  • काही शेतकऱ्यांना टोकडी रक्कम मिळाल्यामुळे नाराजी
  • मोठ्या प्रमाणात आक्षेपांची शक्यता

हे ही पाहा : मनरेगाच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा: थकीत मस्टर लवकरच मंजूर होणार!

९ लाख ५० हजार शेतकरी लाभार्थी – कोण पात्र?

  • ९३ महसूल मंडळांतील पीक विमा भरलेले सर्व शेतकरी पात्र
  • प्रत्येक शेतकऱ्याला २५% अग्रीम विमा मिळण्याची शक्यता
  • मात्र वाटपाची रक्कम कमी असल्याने संभाव्य आक्षेप

👉लग्न करा आणि सरकार देणार 2.5 लाख रुपये! डॉ. आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना👈

वैयक्तिक क्लेमसाठीही मंजुरी – अजून वाटप बाकी

  • 102 कोटींची वैयक्तिक क्लेम रक्कम मंजूर
  • वैयक्तिक नुकसान भरपाईची वाटप प्रक्रिया अद्याप सुरू नाही
  • शेतकऱ्यांनी केलेले दावे कॅल्क्युलेट करून मंजूर
  • वाटप प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा

हे ही पाहा : बैलों से खेती करने पर हर साल ₹30,000! जानिए बैलों योजना की सच्चाई और आवेदन प्रक्रिया

Yield Based विमा मिळण्याची शक्यता – अधिक फायदा कोणाला?

pik vima yadi​ 2024 नांदेड जिल्ह्यातील काही भागांत “Yield Based” विमा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे, जर उत्पन्न कमी झालं असेल तर त्या अनुषंगाने अधिक विमा मिळू शकतो.

  • यवतमाळ, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी प्रमाणे नांदेडही अत्यंत बाधित जिल्हा
  • जर ELB मंजूर झाला, तर शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल
  • तातडीने अधिकृत घोषणा अपेक्षित pik vima yadi​ 2024

हे ही पाहा : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल बंद – शेतकऱ्यांची चिंता वाढली!

वाटप कधी सुरू होणार?

  • चालू आठवड्याच्या अखेरीस अग्रीम पीक विमा वाटप सुरू होण्याची शक्यता
  • एकाच वेळी अग्रीम + वैयक्तिक क्लेम वाटपाचा निर्णय
  • वितरण DBT पद्धतीने थेट खात्यावर होणार pik vima yadi​ 2024

हे ही पाहा : महाराष्ट्रातील शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

शेतकऱ्यांसाठी सूचना:

  • तुमचा पीक विमा भरलेला आहे का, हे तपासा
  • अधिसूचना असलेल्या महसूल मंडळात तुमचं नाव आहे का, याची खात्री करा
  • तुमचा वैयक्तिक दावा स्वीकारला गेला आहे का ते जाणून घ्या
  • विमा मिळाल्यास खात्यातील SMS / बँक स्टेटमेंट तपासा
  • काही अडचण असल्यास कृषी अधिकारी / तलाठी यांच्याशी संपर्क करा

हे ही पाहा : वैयक्तिक शौचालय अनुदान योजना 2025: शासनाचा नवा निर्णय आणि GR ची माहिती

नांदेडसाठी सकारात्मक संकेत

pik vima yadi​ 2024 नांदेड जिल्ह्याच्या ९ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना २४५ कोटींचा अग्रीम आणि १०२ कोटींचा वैयक्तिक पीक विमा मिळण्याची तयारी सुरू आहे. वाटप प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून, पुढील आठवड्यात अनेकांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment