pik vima news​ धाराशिव जिल्ह्यातील 2024 खरीप पीक विमा अपडेट

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pik vima news​ सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती 2024 सालाच्या खरीप हंगामातील पीक विमाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट समजून घेणार आहोत.

विशेषतः धाराशिव जिल्ह्याचा विचार केल्यास, या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक विमाचे क्लेम मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चला तर, याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

pik vima news​

👉खरीप पीक विमा अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि नुकसान

2024 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. धाराशिव जिल्ह्यातही सोयाबीनसह इतर अनेक पिकांना गंभीर नुकसान झालं. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची आवश्यकता होती. जवळपास 5,49,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि त्यांची पूर्वसूचना दाखल करण्यात आली होती.

हे ही पाहा : कांदा चाळ अनुदान, असा करा अर्ज

पीक विमा क्लेम मंजुरी

pik vima news​ या दाखल झालेल्या 5,04,9000 पेक्षा जास्त पूर्वसूचना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मांडल्या गेल्या. त्यातील 5,32,000 क्लेम मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर क्लेममधील सर्वात मोठा क्लेम सोयाबीन पिकासाठी आहे, जो साधारणपणे 4,70,000 पेक्षा जास्त आहे. सोयाबीनसाठी पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन करण्यात आले असून, प्रत्येक हेक्टरसाठी साधारणतः ₹6200 ते ₹6500 रक्कम मंजूर केली आहे.

👉सविस्तर अपडेटसाठी क्लिक करा👈

वितरणाची प्रक्रिया आणि संभाव्य रक्कम

एकंदरीत, पीक विमा कॅल्क्युलेशनचा डाटा कृषी विभागाला सादर करण्यात आलेला आहे. या क्लेममधून सुमारे ₹250 ते ₹260 कोटी शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकतात. पीक विमा मंजूर झाल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा केली जाऊ शकते. हे पीक विमा शेतकऱ्यांसाठी मोठं आधार असणार आहे.

हे ही पाहा : विमा सखी योजना महिलांना मिळतील 7 हजार रुपये

महसूल मंडळांमधील भिन्नता

pik vima news​ तरीही, काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे अधिक नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कमी नुकसान झालं आहे. त्यामुळे सर्वांगीण नुकसानाच्या बाबतीत सरासरी काढली गेली आहे, ज्यामुळे प्रत्येक हेक्टरसाठी ₹6500 चा क्लेम निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र, ज्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तिथे शेतकऱ्यांना कदाचित कमी मदत मिळेल.

हे ही पाहा : पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ; वाचा सविस्तर

नुकतेच सादर झालेले अपडेट

pik vima news​ तुळजापूरचे आमदार राणा जगदजीत सिंह पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या बाबतीत पुढील निर्णय आणि आक्षेप काय असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पीक विमा वितरणाची प्रक्रिया कशी पार पडते, याबद्दलचे अपडेट्स आपल्याला नंतर मिळतील.

हे ही पाहा : 50% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment