onion storage​ 2025 कांदा चाळ अनुदान, असा करा अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

onion storage​ महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि यामध्येच महत्त्वाची अशी योजना ती म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा चाळणीमध्ये जुना कांदा सांभाळून ठेवला जातो आणि योग्य भाव आल्यानंतर तो कांदा विकला जातो. परिणामी कमी भावामध्ये शेतकऱ्याला कांदा विकण्याचे गरज पडत नाही आणि त्याचा आर्थिक नुकसान सुद्धा होत नाही.

कांद्याचे साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ हा अतिशय महत्त्वाचा असा स्त्रोत आहे. या कांदा चाळीसाठी महाडीबीटी फार्मर्स पोर्टलच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. एकात्मिक फळ उत्पादनच्या अंतर्गत राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची बाब आणि या बाबीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते खालील प्रमाणे.

onion storage​

👉योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

असा करा नवीन अर्ज

यासाठी महाडीबीटी फार्मर्स पोर्टल वर जा.
ज्याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.
त्यावर क्लिक करून डायरेक्ट पोर्टलवर जाऊ शकता.
पोर्टलवर आल्यानंतर वापर करता आयडी पासवर्ड किंवा आधार कार्डनुसार लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर मुख्य पृष्ठावर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर फॉलोत्पादनच्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादनमध्ये बाब ॲड करण्यात आली आहे त्यासाठी फलोत्पादनच्या बाबी निवडा वर क्लिक करा. onion storage​

हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप

क्लिक केल्यानंतर अर्ज भरावा लागेल त्यात तालुका, गाव, सर्वे नंबर, मुख्य घटक (फलोत्पादन), घटक प्रकार(इतर घटक), बाब (कांदाचाळ, पॅक हाऊस, इत्यादी.), उपघटक (कांदा चाळ), कांदाचाळीची क्षमता हे सर्व अचूक निवडून घ्या बाकी निवडण्याची गरज नाही.
सर्व माहिती अचूक भरल्यानंतर जतन करावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर दुसरी बाब निवडायची का विचारले जाईल नो करा.
नो केल्यानंतर बाब जतन झालेली आहे.
परंतु अर्ज सादर झाला नाही त्यामुळे पुन्हा मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठी पहावर क्लिक करा. onion storage​

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

onion storage​ निवडलेल्या बाबी दाखवल्या जातील यामध्ये प्राधान्य क्रम द्या.
खाली योजनेच्या ज्या अटी शर्ती मान्य आहेत आणि या मार्गदर्शक सूचना मला लागू राहतील याला सहमती टिक करून अर्ज सादर करावर क्लिक करा.
अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर हा अर्ज सादर होईल.
जर 2024-25 मध्ये बाब भरलेली असेल तर पेमेंट करावे लागणार नाही आणि जर पहिला अर्ज भरत असाल तर 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल.

हे ही पाहा : जमीन खरेदी 100% अनुदान, विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित

onion storage​ मी अर्ज केलेला बाबींमध्ये छाननीअंतर्गत अर्जामध्ये हा अर्ज दाखवला जाईल.
लॉटरी लागल्यानंतर यामध्ये पात्र झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करावी लागतील.
त्यानंतर काही आराखडे दिल्या जातील त्याची जी पूर्व संमती असेल ती दिली जाईल त्यानंतर कांदा चाळीची प्रक्रिया असेल ते पार पाडावी लागते.

हे ही पाहा : इलेक्ट्रिक वाहन अनुदान, पहा अटी, पात्रता, अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment