milk production चारा टंचाई मुळे चाऱ्याचे भाव वाढत आहे. यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट येऊ शकते. यावर उपाय म्हणून जे घटक सध्या चारा म्हणून उपलब्ध आहे.
milk production
अशा साऱ्यापासून संपूर्ण खाद्य तयार करून जनावरांना टंचाई काळात सकस सारा उपलब्ध करून देता येतो. हे संपूर्ण खाद्य कसे तयार करायचे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
दूध वाढीचे संपुर्ण खाद्य
milk production वाढत शहरीकरण, कुरणांची घट्ट उत्पादकता, चारा बियाण्याची कमतरता, व्यावसायिक पीक लागवडीचा वाढत क्षेत्र, तसेच एकाच प्रकारची पीक घेतल्यामुळे देशात चाऱ्याचे उत्पादन कमी होत आहे. चांगले वैरण हे उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. कारण धुप्त्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी 65 टक्के खर्च हा आहारावर होतो.
हे ही पाहा : वर्षभर चारा मिळावा यासाठी असं करा नियोजन
हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा आणि कोरडा सारा उपयोग ठरतो. पण पशुपालक जनावरांना मिळेल ते घटक चारा म्हणून देतात. जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा दिल्यामुळे पोटफुगी सारख्या आजार होतात.तर कोरडारा जास्त दिल्यामुळे जनावरांना उरमोडी सारख्या आजार होतात. महाराष्ट्रात अनेक भागात ऊस लागवड होते. milk production
हे ही पाहा : गावातच होईल हा नवीन व्यवसाय 10 कोटीचा
या भागातले पशुपालक जनावरांना चारा म्हणून फक्त उसाचे वाढे देतात. त्यामुळे जनावरांची पोषक तत्वांची गरज पूर्ण होत नाही. जनावरांना संतुलित आहार देत असताना सगळे खाद्य घटकांचे योग्य प्रमाण देणे हे गरजेचे आहे. पण पशुपालक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साऱ्यानुसारच जनावरांच्या आहारात बदल करतात. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो तर उन्हाळ्यात हिरव्या झाडाची टंचाई असते. अशावेळी जनावरांची पोषक घटकांची गरज भरून काढण्यासाठी संपूर्ण खाद्य हे उपयुक्त ठरते.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
खाद्य कसे तयार करावे
milk production हे संपूर्ण खाद्य घरच्या घरी तयार केल्या जातात.
यासाठी वाळलेला चारा, उसाची मळी, क्षार मिशन, भरडलेला मका किंवा ज्वारी आणि ढेप या घटकांची गरज असते.
पण या घटकांचा योग्य प्रमाणात वापर करावा लागतो.
त्यामुळे जनावरांना सकस सारा उपलब्ध होतो.
दूध उत्पादनात वाढ होऊन सातत्या राहत उसाच्या मळीचा वापर केल्यामुळे ज्या ठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणच्या जनावरांसाठी अशा संपूर्ण खाद्याचा वापर केला जाऊ शकतो.
हे ही पाहा : Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?
आवश्यक घटक आणि त्यांचे प्रमाण
milk production हे संपूर्ण खाते तयार करताना वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण हे 46% ठेवा.
उसाची मळी 8%.
क्षार मिशन 1%.
भरडलेला मका किंवा ज्वारी 23%.
ढेप किंवा पेंड 22% या प्रमाणात घ्या.
हे सगळे घटक एकत्र मिसळून जनावरांना रोजच्या आहारात देता येतात.
त्यामुळे जनावरांचा दूध उत्पादन हे टिकून राहते.
हे ही पाहा : महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना