low cibil instant loan ATM कार्डने मिळवा फ्रीमध्ये 5 लाख रुपये कोणत्याही बँकेचे ATM कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड वापरत असाल तर त्या ATM कार्डच्या माध्यमातून मोफत 5 लाख रुपये मिळवा. कोणत्याही बँकेचा कर्मचारी हे सांगत नाही कारण ATM कार्ड व्दारे खूप फ्री सुविधा असतात. याद्वारे एक रुपया खर्च न करता 5 पाच लाख रुपयांचा लाभ मिळू शकतात.
low cibil instant loan
याबद्दलची माहिती नसल्यामुळे कदाचित मोठे नुकसान होत आहे. भारतात जवळपास 80% लोकांकडे ATM कार्ड असतेच पण जवळपास सर्वच लोकांना एटीएम कार्डवर मोफत मिळणाऱ्या काही सुविधांविषयी माहिती नसते. बऱ्याच वेळा बँक कर्मचारी देखील याविषयी माहिती देत नाही. तर ATM च्या अशाच विनामूल्य किंवा मोफत मिळणाऱ्या काही सुविधा आहे.
5 लाखाचा इन्शुरन्स
बँकेच्या एटीएम कार्डवर सगळ्यात महत्त्वाची V जास्त किमतीची आणि विनामूल्य सेवा म्हणजे इन्शुरन्स किंवा विमा.
ATM कार्ड हे कोणत्याही बँकेचे असेल तरी पाहिल्या दिवसापासूनच एक्सीडेंटल इन्शुरन्स तसेच लाइफ इन्शुरन्स हा ATM द्वारे भेटतो.
जर ATM वापरत असाल अपघात किंवा काही कारणास्तव मृत्यू किंवा काही कारणांसोबत अपंगत्व आले तर ATM कार्ड असल्यामुळे बँक 5 लाख रुपये देऊ शकते. low cibil instant loan
हा इन्शुरन्स ATM कार्ड बरोबर अगदी मोफत मिळतो.
विविध कंपन्यांचे विमा आहे. तर मग इथेच खरी गफलत होते कारण माहिती नसते की ATM कार्डवर 5 लाखाचा विमा मोफत मिळत आहे.
विनाकारण दुसऱ्या कुठल्या कंपनीचे पैसे भरून विमा घेतो आणि यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही जातो.
हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी
किती रकमेपर्यंत साधारणपणे ATM कार्डवर इन्शुरन्स म्हणजे विमा भेटू शकतो.
low cibil instant loan जर एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर राष्ट्रीयकृत बँकेचे ATM किमान 45 दिवस वापरत असेल तर तो त्या ATM कार्ड वर येणाऱ्या विम्याचा दावा करू शकतो किंवा पात्र ठरू शकतो.
भरपूर ग्राहकांना एटीएम कार्ड देतात त्याच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाते.
उदा. क्लासिक कार्ड जर असेल तर त्यावर 1 लाख रुपये.
👉5 लाखाचा इन्शुरेंस मिळवण्यासाठी क्लिक करा👈
प्लॅटिनम कार्ड वर 2 लाख रुपये.
नॉर्मल मास्टर कार्डवर 50 हजार रुपये.
प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये.
विजा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये. low cibil instant loan
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खात उघडणारे ग्राहकाला 1 ते 2 लाख रुपयाचा विमा मोफत पणे उपलब्ध असतो.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
विम्यासाठी क्लेम कसा करावा
अपघाती किंवा मयत व्यक्तीचे बँक अकाउंट ज्यावर विमा क्लेम करणार आहे त्यासोबत डेबिट कार्ड भेटलेला आहे त्या अकाउंटला वारसदार लावलेला असणे आवश्यक आहे.
कारण पुढील प्रकिया वारसदाराने करावी लागते.
जर एखादा एटीएम कार्ड धारकाचा अपघाती बळी गेला किंवा अपंगत्व आले तर 50 हजार रुपयांचा संरक्षण बँकेव्दारे मिळते.
दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास 1 लाख रुपये विमा मिळू शकतो.
जर मृत्यू झाला तर कार्डवर अवलंबून जो काय कव्हरेज आहे ज्या पद्धतीचे कार्ड आहे त्यानुसार 1 लाख ते 5 लाखापर्यंत विम्याचा दावा करू शकता. low cibil instant loan
हे ही पाहा : आपल्या गावची संपूर्ण मतदान यादी PDF मध्ये कशी डाउनलोड करावी पहा
दावा कसा करायचा
low cibil instant loan बँकेत FIR ची प्रत हॉस्पिटल
चे प्रमाणपत्र अशी विविध ह्याची बँक मध्ये जाऊन चवकशी करू शकता.
कागदपत्र सादर केल्यानंतर विमाचा दावा प्राप्त होतो.
दावा प्राप्त झाल्यानंतर बँकची पडताळणी होते.
त्यानंतर रक्कम वरासदराच्या खात्यात जमा होते.
हे ही पाहा : स्लाइस लोन ॲप
कोणत्याही बँकेचे ATM कार्ड असेल डेबिट कार्ड असेल तर नक्कीच बँकेमध्ये जाऊन त्याची चौकशी करा.
साधारणपणे वापरत आसलेल्या कार्डवर किती लाखाचा विमा मिळू शकतो.
विनाकारण पैसे घालून दुसरे विमा घेण्यामध्ये काहीही फायदा नाही. low cibil instant loan