e peek pahani शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबाराला स्वतःच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पिक पेरा नोंदवण्याची उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद म्हणजे ई पीक पाहणी. या ई पिक पाहणी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी खरीप, रब्बी, उन्हाळी अशा विविध हंगामातील पिकाच्या नोंदी नमुना 12 ला नोंदवत आहे. ज्यामध्ये विहिरी, शेतातील घर, फळबाग, किंवा बांधावरील झाडे या सर्वांच्या नोंदी देखील करत आहे.
e peek pahani
यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी प्रकल्प राबवला जात आहे. प्रकल्प राबवत असताना खरीप रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगामामध्ये या नोंदी करता येतात आणि यासाठी तिन्ही हंगामामध्ये ई पिक पाहणीचा प्रकल्प राबवला जातो. मात्र हा प्रकल्प राबवत असताना याचा कालावधी नेमका काय असतो याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती होत नाही. तर नेमकी कोणत्या हंगामाचा काय कालावधी आहे हे जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण माहिती वाचा.

खरीप हंगाम
खरीप हंगामासाठी ई पिक पाहणीचा कालावधी 15 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत असतो या हंगामामध्ये शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करता येते.
यामध्ये शेतकरी ई पीक पाहणी करत आहे ती ई पीके पाहणी करत असताना एक स्वयंघोषणा दिली जाते आणि या स्वयं स्वयंघोषिनाच्या माध्यमातून 48 तासानंतर नोंदी नमुना 12 ला नोंदवल्या जातात.
यामध्ये जे गाव असतील अशा गावांमधील 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांची रॅंडमली तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तपासणी केली जाते.
ही तपासणी झालेल्या नंतर नोंदी नमुना 12 ला नोंदवल्या जातात. e peek pahani
यासाठी खरीप हंगामामध्ये 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तलाठी स्तरावरून ई पिक पाहणीचे वेरिफिकेशन केले जाते.
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात
रब्बी हंगाम
e peek pahani रब्बी हंगामासाठी 16 ऑक्टोबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये रब्बीची ई पिक पाहणी करता येते.
ही ई पीक पाहणी झाल्यानंतर यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वयं घोषणा दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या नमुना 12 ला नोंदी 48 तासानंतर दाखवल्या जातात.
48 तासाच्या आतमध्ये काही दुरुस्ती असेल किंवा रद्द करायचे असेल तर ती नोंद शेतकऱ्याला रद्द करता येते.
यानंतर रॅंडमलीमध्ये जे शेतकरी किंवा क्षेत्र येईल त्याची नोंद 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीमध्ये तलाठी स्तरावरून वेरिफिकेशन केल्यानंतर केले जाते.

उन्हाळी हंगाम
e peek pahani उन्हाळी हंगामासाठी 16 फेब्रुवारी ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये उन्हाळी ई पिक पाहणी करता येते.
जे क्षेत्र रॅंडमली वेरिफिकेशनसाठी 1 मे ते 31 मे या कालावधीमध्ये तलाठी स्तरावरून व्हेरिफिकेशन केले जाते.
हे ही पाहा : दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने
शेतकऱ्यांना नोंदी करत असताना आता ऑनलाईन पद्धतीने स्वयंघोषणा मागितली जाते.
ज्यामध्ये (मी दिलेली माहिती सर्व बरोबर आहे आणि यामध्ये माहिती जर काही दोष आढळल्यास मी त्यासाठी जबाबदार राहील.) आणि स्वयंघोषणा घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होत आहे या नोंदी नमुना 12 ला येते.
परंतु यामध्ये जर काही दोष आढळून आला किंवा काही चूक झाली तर अशी नोंद 48 तासांमध्ये दुरुस्त करता येते.
त्यानंतर ही जर काही चूक नीदर्शनास आली किंवा खोट्या पद्धतीने ई पिक पाहणी केले आढळून आल्यास पुढे तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याच्या माध्यमातून दुरुस्त केली जाऊ शकते. e peek pahani

हे ही पाहा : क्रेडिटबी पर्सनल लोन