e peek pahani रब्बी हंगाम 2024 ची ई पिक पाहणी कधीपासून करता येणार मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
e peek pahani
खरीप हंगाम 2024 मधील ई पीक पाहणीला मुदत वाढ मिळाल्यामुळे ई पीक पाहणीच्या कालावधीमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणारी ई पीक पाहणी आता डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
👉ई पीक पाहणी करण्यासाठी क्लिक करा👈
1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना रब्बी पिकांची ई पीक पाहणी करता येणार आहे.
यानंतर 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी केली जाणार आहे.
हे ही पाहा : गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज
1 डिसेंबर पासून करावी लागणार ई पीक पाहणी
e peek pahani शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करत असताना ई पीक पाहणी एप्लीकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे ज्यामध्ये तंतोतंत जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या गटामध्ये उभा राहूनच ई पीक पाहणी करावी लागणार आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अशा प्रकारची ई पीक पाहणी केल्यानंतर यामध्ये 10% ई पीक हे ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून तपासली जाणार आहे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमासह रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी 1 डिसेंबर 2024 पासून करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.
हे ही पाहा : Google Pay और PhonePe के जरिए मिनटों में लें लोन, जानें आप्लाई करने का आसान प्रोसेस
e peek pahani ई पिक पाहणी केल्यानंतर जर यामध्ये काही दुरुस्ती असेल तर या दुरुस्तीच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.