child scheme बाल संगोपन योजने संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
child scheme
राज्यांमध्ये राबवली जाणारी बालसंगोपन योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावाने ओळखले जात आहे या संदर्भातील नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या योजनेच्या अटी शर्ती बदलण्यात आलेल्या आहेत योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
DBT द्वारे मिळणार लाभ
शासनाच्या कोणत्याही अनुदानाचे वितरण आता हे फक्त डीबीटीच्या माध्यमातून केला जात आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी बँक खात्याला आधार शेडिंग असणे अतिशय गरजेचे आहे.
हे ही पाहा : PM योजना मे मिलेगे बिना गारंटी कम ब्याज पर मिलेगा 3 लाख का लोन
कोणाला मिळतो लाभ
child scheme या योजने अंतर्गत बालकाचे मानधन अनुदान वितरित करण्यासाठी 10 वर्षाच्या आतील बालक असेल तर अशा बालकाचे पालकासोबत एक संयुक्तिक बँक खाते असणे गरजेचे आहे ज्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार शेडिंग झालेले असणे गरजेचे आहे.
अशा प्रकारच्या आधार शेडिंग झालेल्या संयुक्त बँक खात्यामध्ये त्या बालकाचे अनुदान वितरित केले जाणार आहे..
👉योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
बालकाचे वय जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या बालकाच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडून त्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार क्रमांक शेडिंग करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे 10 वर्षाच्या वरील बालकाचा आधार शेडिंग झालेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे.
हे ही पाहा : सिर्फ आधार कार्ड से ही मिल जाएगा 50 हजार रुपये का लोन, इस योजना के बारे में नहीं जानते होंगे आप
आताच घ्या योजनेचा लाभ
child scheme ज्यांचे अनुदान येत नसतील त्यांनी बँक खाते आधार शेडिंग झालेले आहे का ते तपासा नसेल झाले तर करून घ्या.
ज्यामध्ये 10 वर्षाच्या खालील आणि 10 वर्षाच्या वरील अशा दोन प्रकार मध्ये आधार शेडिंग आहे आणि आधार शेडिंग केल्यानंतरच या योजनेच्या अंतर्गत वितरित केले जाणार अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे.
हे ही पाहा : महिलाओं के लिए खुशखबरी, बिना डाक्यूमेंट्स मिलेगा इतना लोन