WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

crop protection​ 2024 शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने

crop protection​ बऱ्याच ठिकाणी पिक जेव्हा काढणीला येतात तेव्हाच रोटी, रानडुक्कर असे प्राणी हे पीक रात्रीच्या वेळी फस्त करतात. म्हणून शेतकरी रातपळणी करतात. पण आता रात्रपाळे करायची गरज नाही पडणार हे काम आता यंत्र करणार आहे. तर खरंच असे यंत्र तयार केले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाललने तर नेमकी हे यंत्र काय आहे. कश्या पद्धतीने काम करते आणि आपण कसे याला घेऊ शकता हे जाणून घेऊ शकता.

प्राण्यांच्या नुकसानी पासून पिकांना वाचवण्यासाठी सौर उर्जेवर चालणारा प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय आहे. या यंत्रामध्ये सोलार पॅनल, चार्ट कंट्रोलर, बॅटरी, डीसी मोटर, एलईडी लाईट आणि स्पीकर बसवले आहे. यंत्राच्या वरच्या बाजूला असलेले सौर पॅनल सौर ऊर्जेच विजेमध्ये रूपांतर करते. ही वीज रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवले जाते.

crop protection​

👉यंत्र मिळवण्यासाठी क्लिक करा👈

यंत्र कसे काम करते

बॅटरी, एलईडी लाईट आणि डीसी मोटरला उर्जा पुरवते.
मोटरच्या साह्याने यंत्रावरचा दिवा दहा आरपीएम वेगाने फिरतो.
यंत्रातली मोटर एलईडी लाईटला गोलाकार फिरवतात.

हे ही पाहा : वर्षभर चारा मिळावा यासाठी असं करा नियोजन

crop protection​ स्पीकरवर दर पाच मिनिटांच्या अंतराने दहा सेकंद आवाज येतो.
त्यामुळे शेतात कुणीतरी आहे असा वन्य प्राण्यांना भास होतो.
या शिवाय स्पीकर चा आवाज ऐकून हे प्राणी घाबरून दूर पळून जातात.
यंत्राचे सौर पॅनल जर बंद पडले किंवा ढगाळ वातावरणामुळे चार्जिंग झाले नाही तर हे यंत्र विजेवरही चार्ज करू शकता.

👉आताच ऑर्डर करा यंत्र👈

यंत्राचे वैशिष्ट्ये

हे यंत्र पूर्णपणे सौर उर्जेवर चालते.
यंत्रातील बॅटरी ही सोलर फोटो व्होल्टेज पॅनल द्वारे चार्जिंग केले जाते.
त्यामुळे वीज बचत होते. crop protection​

हे ही पाहा : गावातच होईल हा नवीन व्यवसाय 10 कोटीचा

crop protection​ यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सूर्य मावळल्यानंतर हे सुरू होते आणि सूर्य उगवल्यानंतर ते बंद होते.
या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही.
हे यंत्र जास्त मोठे नसून ते सहजपणे शेतात ठेवू शकता.
जर पाच एकराची शेती असेल तर एक यंत्र शेतात ठेवले तरी ते पुरेस आहे.

👉Business के लिए Mudra Loan कैसे मिलेगा?👈

यंत्र कुठे मिळेल, यंत्राची किंमत काय आहे?

crop protection​ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाणा या यंत्राची किंमत साधारणतः 3 ते 4 हजार रुपये ठरवली आहे.
लवकरच विद्यापीठ कंपनीसोबत करार करून व्यापारी तत्त्वावर यंत्राची निर्मिती करणार आहे.
तेव्हाच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते.
जर पिकांना वन्य प्राण्यांचा धोका असेल तर हे यंत्र शेतात नक्की बसवा.

हे ही पाहा : महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment