Dast Nodani fee 2025 शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ; काय आहे निर्णय?
Dast Nodani fee शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी आता माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक भार कमी होईल आणि कायदेशीर नोंदणीला चालना मिळेल. जाणून घ्या संपूर्ण …