pik vima yadi 2024 नांदेड जिल्ह्याला २४६ कोटींचा पीक विमा मंजूर – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!
pik vima yadi 2024 नांदेड जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी २४६ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर. खरीप 2024 साठी अग्रीम आणि वैयक्तिक क्लेम वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू. नांदेड जिल्हा, खरीप …