ap land records online वडिलांनी दोन लग्न केले होते आणि सावत्र आई आणि सावत्र बहिण वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मागत असेल तर त्यांना हिस्सा मिळेल का नाही आणि जर मिळेल तर किती मिळेल याची संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.
ap land records online
पहिली शक्यता पहिली पत्नी हयात नसताना किंवा घटस्फोट झालेले असताना दुसरे लग्न झालेले असेल तर आणि दुसरी शक्यता म्हणजे पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या लग्न झालेल्या असेल तर.
👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
जर पहिली पत्नी मयत असताना किंवा तिला घटस्फोट दिलेला असताना
जर दुसरे लग्न केले तर ते लग्न कायदेशीर असते. ap land records online
या प्रकारांमध्ये दुसऱ्या पत्नीला लग्नामधून झालेल्या मुलांना किंवा मुलींना त्याच्या संपत्तीमध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार त्याचप्रमाणे हक्क व अधिकार असतो ज्याप्रमाणे पहिल्या पत्नीला व तिच्या मुलांना किंवा मुलींना अधिकार असतो.
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
पहिली पत्नी हयात आहे तरीही जर दुसरे लग्न केले तर
ap land records online ते लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार शून्य असे असते.
त्याचप्रमाणे भारतीय दंड विधानसभेतील नुसार गुन्हा देखील असून त्यासाठी शिक्षेची तरतूद नमूद केली गेली आहे.
कारण हिंदू विवाह कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीस कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दर्जा दिला गेलेला नाही.
परंतु हिंदू वारसा कायद्यामध्ये अशा दुसऱ्या पत्नीची मुले हिस्सा मागू शकतात.
त्याचप्रमाणे त्यांना तो हिस्सा कायदेशीर रित्या दिल्या देखील जातो.
याचे कारण असे की जरी पत्नी दुसऱ्या लग्नाची असेल आणि विवाह जरी शून्य असेल तरी जे आपत्य या लग्नामधून जनमतात ते अवरस म्हणजेच कायदेशीर असे असतात आणि ही तरतूद हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 16 मध्ये नमूद आहे.
त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट नमूद आहे की जरी दुसरे लग्न शून्य असेल तरीही त्या लग्नातून जन्मास येणारे संतान कायदेशीर म्हणजेच कायद्याने वैद्य असे असते. ap land records online
ते संतान वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सख्या मुलांनी इतकाचसा मिळणेच पात्र असतो.
परंतु दुसऱ्या लग्नाची पत्नी या पर्यायांमध्ये तिच्या पती नंतर पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मागू शकत नाही.
परंतु अशी दुसरी पत्नी पतीस पोरगी मागू शकते.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
दुसऱ्या पत्नीला पहिल्या पतीपासून लग्न अगोदरच एखादे मुल असेल तर
त्या मुलाच्या संपत्तीमधील हक्काबाबतचे काय तर याबाबत कायदा अगदी स्पष्ट आहे की पहिल्या पतीच्या मुलाला दुसऱ्या पतीचे प्रॉपर्टीमध्ये कोणत्याच प्रकारचा हिस्सा मिळणार नाही. ap land records online
परंतु जर त्या मुलाला दुसऱ्या पतीने कायदेशीर रित्या दत्तक घेतले असेल तर मात्र त्या मुलाला सख्या मुलासारखे संपत्तीत अधिकार राहतात.
तर दुसऱ्या पत्नीचे आणि मुलाचे अधिकार पतीच्या संपत्तीमध्ये कशाप्रकारे असतात हे जाणून घेतले आहे.
हे ही पाहा : HDB से 20 लाख रुपये तक का पर्सनल लोन!!