anyror rural land record​ 2025 नववर्षात शेतकऱ्यांना शासनाचे रिटर्न गिफ्ट

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

anyror rural land record​ 2 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकमध्ये राज्यामध्ये आकारिक पड म्हणून जप्त करण्यात आलेल्या जमिनी आता शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या संदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची मंजुरी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये महाराष्ट्र जमीन सहित 1966 च्या कलम 220 मध्ये तरतूद आहे आणि यामध्ये सुधारणा करण्याची मंजुरी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे.

anyror rural land record​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार

anyror rural land record​ काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेत सारे न भरल्यामुळे तहसीलदारांमार्फत काही जमिनीत जप्त करण्यात आले होते या जमिनीला आकार पड म्हणून संबोधन देण्यात आले होते आणि अशा प्रकारचे आकारे पड असलेल्या जमिनी आता या शेतकऱ्यांना परत करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

हे ही पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र होम लोन 2025

ह्यांच्या जमिनी होणार परत

यामध्ये कोकण, पुणे आणि नाशिक विभागातील जवळजवळ 963 शेतकऱ्यांना 4849 एकर जमीन परत देण्याचा मार्ग या कायद्याच्या माध्यमातून मोकळा होणार आहे.
कोकण विभागातील 4 शेतकरी पुणे विभागातील 528 शेतकरी तर नाशिक विभागातील 421 शेतकऱ्यांना 4849 एकर जमीन या कायद्यातील बदलामुळे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. anyror rural land record​

👉संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी…👈

आकारी पड जमिनीच्या संदर्भातील अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याचबरोबर काही महत्त्वाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत या संदर्भातील देखील माहिती लवकरच घेण्याचा प्रयत्न करूयात.

हे ही पाहा : राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment