12th sarkari job भारतीय डाक विभाग पेमेंट बँक (Post Payment Bank) मार्फत निघालेल्या जॉब व्हॅकन्सीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या व्हॅकन्सी मध्ये महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. तुम्हाला 64820 रुपये ते ₹173860 दरम्यान पगार मिळेल, आणि याठिकाणी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
12th sarkari job
आता पाहूया याठिकाणी नोकरीसाठी कोणती पदं उपलब्ध आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अनुभव काय आहेत.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
प्रमुख पदांची माहिती
- डीजीएम फायनान्स / जनरल मॅनेजर फायनान्स / सीएफओ
- शैक्षणिक पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट (CA)
- अनुभव: 15 वर्षांचा अनुभव आवश्यक
- इतर: CA, IIBF सर्टिफिकेशन, एमए फायनान्स आवश्यक
- एजीएम प्रोग्राम वेंडर मॅनेजमेंट
- शैक्षणिक पात्रता: बीई/बीटेक/MCA/IT मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट
- अनुभव: 12 वर्षांचा अनुभव आवश्यक
- सीनियर मॅनेजर प्रॉडक्ट आणि सोल्युशन
- शैक्षणिक पात्रता: एखादं ग्रॅज्युएट डिग्री आणि एमबीए किंवा समतुल्य
- अनुभव: 6 वर्षांचा अनुभव आवश्यक 12th sarkari job
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत भरती 2025
- सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट
- शैक्षणिक पात्रता: बीएससी/बीटेक/MSC (इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये)
- अनुभव: 6 वर्षांचा अनुभव आवश्यक
- चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता: कुठलीही डिसिप्लिन ग्रॅज्युएट, CA/CS/MBA फायनान्स किंवा समतुल्य
- अनुभव: 18 वर्षांचा अनुभव आवश्यक
- चीफ ऑपरेटिंग ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता: कुठलीही डिसिप्लिन ग्रॅज्युएट
- अनुभव: 18 वर्षांचा अनुभव आवश्यक 12th sarkari job
👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वयोमर्यादा
- 12th sarkari job सीनियर मॅनेजर पदासाठी: 26 ते 35 वर्षे (1 जानेवारी 2025 रोजी वय)
- असिस्टंट जनरल मॅनेजर: 32 ते 45 वर्षे
- डेप्युटी जनरल मॅनेजर: 35 ते 55 वर्षे
- जनरल मॅनेजर: 38 ते 55 वर्षे
- चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर: 38 ते 55 वर्षे
हे ही पाहा : HDFC बँक मार्फत जॉब व्हॅकन्सी
फीस
- SC/ST/PWD कॅटेगरीसाठी: ₹150 (इंटिमेशन चार्ज)
- इतर सर्व कॅटेगरीसाठी: ₹750 (अर्ज फी) 12th sarkari job
हे ही पाहा : SBI मध्ये नोकरीची संधी! 1300 लिपिक पदांसाठी भरती
पगार
- पदांनुसार पगार विविध स्तरावर असेल:
- स्केल 7: ₹156500 ते ₹173860
- स्केल 6: ₹140500 ते ₹156500
- स्केल 5: ₹120940 ते ₹13520
- स्केल 4: ₹120940 ते ₹12300
- स्केल 3: ₹85920 ते ₹105280
- स्केल 2: ₹64820 ते ₹93960
हे ही पाहा : 10 वी-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी
अर्ज कसा करायचा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाईटवरून अर्ज करू शकता. वेबसाईट लिंक खाली उपलब्ध आहे.
हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025
तर, अर्ज करण्या अगोदर कृपया सर्व माहिती नीट वाचा आणि तदनुसार अर्ज करा.
Indan post bank Clark