ots scheme 2025 या बँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ots scheme रूपी कोऑपरेटिव्ह बँकच्या थकीत कर्जदारांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

या संदर्भात 10 जानेवारी 2025 रोजी एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

ots scheme

👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

योजना संदर्भातील मुख्य माहिती

  • 31 डिसेंबर 2023 पर्यंत रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या 1519 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडून येणं बाकी आहे.
  • बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात एनपीए (नॉन-परफॉर्मिंग एसेट) कर्ज खाते असल्यामुळे या विशेष कर्ज परतफेडी योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

हे ही पाहा : प्रधानमंत्री विकलांग लोन योजना 2025

  • या योजनेची सुरुवात 2017 मध्ये सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या माध्यमातून प्रस्तावित केली गेली होती आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • योजनेला आता नवीन सुधारणांसह 31 मार्च 2025 पर्यंत राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

👉RTE Admission 2025-26 फॉर्म सुरु, वयाची अट? कागदपत्रे व पात्रता?👈

योजना पात्रता

  • ots scheme व्यवसायाचं कर्ज असलेल्या कर्जदारांसाठी ही योजना लागू आहे.
  • 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अनुत्पादित वर्गीय कर्ज खाते असलेल्या कर्जदारांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • सिक्युरिटेशन कायदा आणि इतर कोणत्याही कायद्यांनुसार थकीत कर्ज खात्यावर कारवाई चालू असलेल्या कर्ज खात्यांसाठी देखील ही योजना लागू होईल.

हे ही पाहा : ट्रॅक्टर योजना मे मिलेगी 80% तक सब्सिडि

परतफेडीच्या अटी आणि शर्ती

  • कर्ज परतफेडीच्या काही अटी आणि शर्ती दिल्या गेल्या आहेत. यामध्ये कर्जदारांना एकमुश्त परतफेडीचे मार्गदर्शन केले गेले आहे.

ots scheme नवीन सुधारणांसह ही योजना आता 31 मार्च 2025 पर्यंत राबवली जाणार आहे, आणि योजनेला रूपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे अवसायनाथ एक रकमे कर्ज परतफेड योजना असे नाव देण्यात आले आहे.

हे ही पाहा : छतावरील सोलरसाठी पीएम सूर्यघर योजना

मित्रांनो, हे एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, ज्यामुळे कर्जदारांना थोडं दिलासा मिळेल आणि बँकेतील थकीत कर्ज कमी करण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर कृपया संबंधित विभागांशी संपर्क साधा. ots scheme

हे ही पाहा : CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

1 thought on “ots scheme 2025 या बँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा दिलासा”

Leave a Comment