WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

women and child development schemes​ प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये; महाविकास आघाडीची मोठी घोषणा

women and child development schemes​ राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा (Mahavikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

women and child development schemes​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

-शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
-जाती जणगणनना करणार women and child development schemes​
⁠-300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
-महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार
-2.5 लाख नोकरभरती करणार

हे ही पाहा : सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBTद्वारे

-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
-शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
-अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
-बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार women and child development schemes​

👉जाहीरनामा पाहण्यासाठी क्लिक करा👈

-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
-महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार women and child development schemes​

हे ही पाहा : महिलाओं के लिए 5 सबसे बेट क्रेडिट कार्ड

-डॉय बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
-महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
-कंत्राटी नोकरभरती बंद करणार
-महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार

हे ही पाहा : अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी, पहा सविस्तर माहिती…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
-जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
-वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
-युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार women and child development schemes​

हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं

महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?

-महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
-महिलांचा बस प्रवास मोफत करणार
-सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
-महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
-जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार women and child development schemes​

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment