van vibhag bharti महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत पदभरती निघालेली आहे. वेतन 30 हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहे, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024 आहे.
van vibhag bharti
ताडोबा अंधारी टायगर रिझर्व फॉरेस्ट यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पदाचे नाव
मॅनेजर या पदासाठी पद भरती निघाली आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
त्यामध्ये गव्हर्मेंट असेल किंवा नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेले असणे आवश्यक आहे.
पर्यावरण क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. van vibhag bharti
हे ही पाहा : आजच बनवा APAAR CARD, द्यावं लागणार हे कागदपत्र
वेतन
वेतन हे 30 हजार रुपये ठोक मानधन तत्त्वावर दिले जाईल.
अर्ज 03 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवू शकता.
आगोदर तुमचा रिजुम / सेल्फ स्टेटमेंट पाठवायचा आहे.
एका पेजवर एक्सप्रेस सर्टिफिकेट पाठवू शकता.
👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
यावर करा अर्ज
ईमेल आयडी ddcoretatr@gmail.com / dycftadobacore@mahaforest.gov.in यावर एप्लीकेशन फॉर्म पाठवू शकता.
हे ही पाहा : दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने
निवड पद्धत
निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून चंद्रपूर या ठिकाणी केले जाणार आहे.
शॉर्टलिस्ट मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे 8208770047 / 8484082292 यावर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता.
हे ही पाहा : विद्यार्थी कर्ज/शिक्षण कर्ज सविस्तर माहिती
van vibhag bharti एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
त्यावर क्लिक करून नमुना अर्ज डाउनलोड करा.
अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा त्यानंतरच अर्ज करा.
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात
हे ही पाहा : आता मोबाईल ॲप करणार पिकांवरील रोगाचं अचूक निदान…