ladki bahin yojana​ याच बँक खात्यात येणार लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ladki bahin yojana​ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही चेक केले का तुमचे स्टेटस काय आहे ते किंवा बँक आणि आधार लिंक आहे की नाही ते देखील कसे चेक करायचे हे जाणून घेऊया.

आधार लिंकिंग

जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर ते लिंक करायची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी फॉर्म भरून बँकेत जमा करावा लागतो. त्यासोबत आधार कार्ड ची कॉपी द्यावी लागते किंवा नेट बँकिंग / फोन बँकिंग यासारख्या ऑनलाईन सुविधा असतील तसेच त्या प्रकारच्या इतर काही सुविधा तुमची बँक देत असेल तर तुम्हाला कुठेही न जाता ऑनलाईनच आधार व बँक लिंक करता येते.

ladki bahin yojana​

👉आताच योजनेचा नवीन अर्ज भरा👈

आधार सिडींग

आधार सिडींग जी प्रोसेस बँकेने करणे गरजेचे आहे
ज्यावेळी बँकेचे ग्राहक त्यांचे आधार कार्ड बँकेच्या अकाउंट सोबत लिंक करण्यासाठी बँकेत अर्ज देतात तो अर्ज मिळाल्यानंतर ग्राहकांचे आधार कार्ड हे त्यांच्या अकाउंट नंबरला लिंक करते आणि नंतर ग्राहकांचा आधार नंबर हा NPCI मॅप वर अपडेट करणे ही बँकेची जबाबदारी असते.
त्यामुळे आधार नंबर बँकेने अकाउंट सोबत लिंक केला आहे म्हणून तो लिंक दाखवत असेल.

ladki bahin yojana​ पण जेव्हा तुम्ही NPCI च्या वेबसाईटवर चेक करता तेव्हा मॅपिंग स्टेटस एकतर इन ऍक्टिव्ह दिसते किंवा त्या ठिकाणी काहीच दिसत नाही.
तर याचा अर्थ आहे की आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झाले आहे पण ते बँकेने NPCI मॅपमध्ये अपडेट केले नाही.
या ठिकाणी बँकेची जबाबदारी बनते की तो आधार क्रमांक हा NPCI मॅपमध्ये अपडेट करणे.

हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

NPCI च्या वेबसाईटवर मॅपिंग स्टेटस कसे चेक करायचे

गुगलमध्ये NPCI असे टाईप करून सर्च करा.
आलेल्या पहिल्या वेबसाईटवरच क्लिक करा.
त्यानंतर कंजूमर ऑप्शनमध्ये भारत आधार सीडिंग एनेबलर बेस या ऑप्शन वर क्लिक करा. ladki bahin yojana​
पुढे स्क्रीनवर रिक्वेस्ट फॉर आधार सिडींग असे हेडिंग दिसेल त्याच्या बाजूला डाऊन एरो चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर खाली चार ऑप्शन्स येतील त्यापैकी तिसरा ऑप्शन गेट आधार मॅप स्टेटस यावर क्लिक करा.
आलेल्या स्क्रीनवर 12 अंकी आधार नंबर टाईप करा त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करा आणि चेक स्टेटस हे बटन क्लिक करा.

👉लाभ मिळवण्यासाठी आताच हे एप डाउनलोड करा👈

ladki bahin yojana​ पण लक्षात ठेवा आधार मॅपिंग स्टेटस चेक करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण ओटीपी द्वारे व्हेरिफाय झाल्यानंतरच ते मॅपिंग स्टेटस दाखवले जाते.
तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर चेक स्टेटस बटन क्लिक केल्यानंतर आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल तो स्क्रीनवर टाईप करा आणि सबमिट बटन क्लिक करा.
OTP टाकल्यानंतर मोबाईलवर आधार कार्ड चे मॅपिंग स्टेटस दाखवले जाईल त्यावर वर आधार नंबर दिसेल आणि त्याखाली जर मॅपिंग स्टेटस अनेबल फोर डीबीटी असे असेल तरच आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यावर सरकारकडून पाठवले जाणारे तीन हजार रुपये आणि त्यानंतरचे दर महिन्याला येणारे पंधराशे रुपये मिळतील. ladki bahin yojana​

हे ही पाहा : Personal Loan लेने की सोच रहे हैं? इन डॉक्यूमेंट्स को रखें तैयार, फटाफट हो जाएगा आपका काम

आधार सिडींग नसेल तर नाही मिळणार लाभ

तुम्हाला कल्पना असेलच की सरकारने डीबीटीमार्फत पैसे पाठवले जाणार असे सांगितले होते तरी ते मॅपिंग स्टेटस हे एनेबल फोर डीबीटी असे दिसले पाहिजे इथे जर स्टेटस इन ऍक्टिव्ह असेल तर कदाचित पैसे येणार नाही. काहीही अपडेटेड नसेल तरीही पैसे येण्याची शक्यता नाही कारण आधार बँक अकाउंटला लिंक आहे पण मॅपिंग चालू नसल्याने पैसे येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. म्हणून बँकेत चौकशी करायला जा आणि जर त्यांनी सांगितले की आधार कार्ड अकाउंट सोबत लिंक आहे तर त्यांना सांगा की मॅपिंग स्टेटस दिसत आहे किंवा तिथे काहीच अपडेट नाही स्टेटस म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी सक्षम असले पाहिजे. ladki bahin yojana​

हे ही पाहा : पशु किसान क्रेडिट योजना कर्ज काढा जनावरे घ्या

असे पाहा आपला आधार बँक सोबत लिंक आहे का?

ladki bahin yojana​ कोणती बँक आधार सोबत लिंक आहे हे खाली स्क्रोल करून लगेच पाहायला मिळते.
जसे या आधार सोबत इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिंक आहे आणि मॅपिंग स्टेटस डीबीटीसाठी अनेबल आहे म्हणजेच सरकार ज्यावेळेस आधार नंबरवर पैसे पाठवेल ते थेट बँकेमध्ये येतील तेव्हा लगेच चेक करा तुमचे मॅपिंग स्टेटस काय आहे आणि ते अपडेटेड नसेल तर लगेच करून घ्या.

हे ही पाहा : थेट कर्ज योजना 2024

हे ही पाहा : महिलांसाठी केंद्र सरकारची मोफत सूर्यचूल योजना, असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment