urgent loan app for students FatakPay ॲपमधून उत्पन्नाचा पुरावा नसतानाही झटपट वैयक्तिक कर्ज मिळवा. RBI मान्य NBFC आहे का? फायदे-तोटे, फी, आणि रिव्ह्यू 2025 मध्ये जाणून घ्या.
urgent loan app for students
FatakPay हे एक वैध आणि RBI-नोंदणीकृत NBFC चं समर्थीत ॲप आहे जे तुम्हाला झटपट ₹2,000 ते ₹2 लाख पर्यंतचं वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट लिमिट (Credit Line) देते.
✅ 5 लाखांहून अधिक डाउनलोड
✅ 4.2 स्टार रेटिंग Google Play Store वर
✅ डेटा सुरक्षित – DigiLocker आणि KYC द्वारे पूर्ण प्रक्रिया

👉FatakPay एप वरुण कर्ज मिळवण्यासाठी क्लिक करा👈
कर्ज मिळवण्याची प्रक्रिया (Loan Process in Marathi)
- FatakPay App Google Play Store वरून डाउनलोड करा
- मोबाईल नंबर टाका (Aadhaar लिंक असलेला)
- OTP द्वारे व्हेरिफाय करा
- वैयक्तिक माहिती भरा (पॅन कार्ड, उत्पन्न, पत्ता)
- KYC पूर्ण करा – Aadhaar, PAN, DigiLocker वापरून
- CIBIL स्कोअर तपासणीसाठी ₹236 फी भरा
- कर्ज रक्कम निवडा आणि Submit करा
- मंजुरी मिळाल्यावर तुरंत पैसे बँकेत ट्रान्सफर
हे ही पाहा : Shriram Finance कडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे? फक्त 72 तासांत ₹1 लाख पर्यंत कर्ज मिळवा – स्टेप बाय स्टेप माहिती
FatakPay कर्ज किती मिळू शकतं?
कर्ज प्रकार | रक्कम मर्यादा | मिळण्याची वेळ |
---|---|---|
Credit Line | ₹2,000 – ₹30,000 | तत्काळ |
वैयक्तिक कर्ज | ₹20,000 – ₹2,00,000 | 24 तासात |
💡 नवीन वापरकर्त्यांना सुरुवातीस ₹2,000 ते ₹6,000 पर्यंतच मर्यादा दिली जाते. urgent loan app for students

FatakPay खरं आहे का की बनावट?
FatakPay हे बनावट (Fake) नाहीये.
- RBI मान्य NBFC चे पार्टनर – ATMOS Finance Pvt Ltd
- पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया
- आधार आणि पॅनद्वारे सुरक्षित केवायसी
- मोबाईल अॅपवर सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने होतात
पात्रता (Eligibility Criteria)
निकष | तपशील |
---|---|
वय | किमान 21 वर्षे |
उत्पन्न | किमान ₹15,000 मासिक (स्थिर असावं) |
नोकरीचा प्रकार | नोकरदार किंवा स्वयंरोजगार |
दस्तऐवज | आधार + पॅन कार्ड + बँक डिटेल्स |
मोबाईल | आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर |
हे ही पाहा : फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?
फी आणि शुल्क (Fees & Charges)
urgent loan app for students FatakPay व्याज घेत नाही असं जरी म्हणत असलं तरी ते तुमच्याकडून Convenience Fee घेतात.
कर्ज रक्कम | प्रत्यक्ष मिळणारी रक्कम | फी |
---|---|---|
₹3,000 | ₹2,400 – ₹2,500 | ₹500 – ₹600 (GST सह) |
₹10,000 | ₹9,300 – ₹9,400 | ₹600 – ₹700 |
CIBIL स्कोअर फी – ₹236 (परत मिळत नाही, अगदी कर्ज मंजूर झालं नाही तरी)
FatakPay चे तोटे (Disadvantages)
- ❌ Convenience फी खूप जास्त
- ❌ कमी क्रेडिट लिमिट नवीन वापरकर्त्यांसाठी
- ❌ फक्त एक रीपेमेंट चुकवलं तरी CIBIL स्कोअर खराब होतो
- ❌ ₹236 प्रोसेसिंग फी परत मिळत नाही
- ❌ EMI ऑप्शन नाही – संपूर्ण रक्कम एकदाच फेडावी लागते

हे ही पाहा : बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज कसे घ्यावे?
FatakPay चे फायदे (Advantages)
- ✅ झटपट पैसे मिळतात – काही मिनिटांत खात्यात
- ✅ उत्पन्नाचा पुरावा नसलं तरी चालतं (No salary slip required)
- ✅ फ्री CIBIL स्कोअर चेकिंगचा पर्याय
- ✅ बँकेचे चकरा नाहीत – सगळी प्रक्रिया मोबाईलवर
- ✅ नोकरदार व स्वयंरोजगार अशा दोघांसाठी उपयुक्त
फेड प्रक्रिया (Repayment Process)
- Auto-debit (E-NACH) – तुमच्या बँक खात्यातून पैसे आपोआप वजा होतील
- UPI पेमेंटचा पर्यायही उपलब्ध आहे urgent loan app for students
- Repayment वेळेवर न केल्यास लेट फीस आणि CIBIL वर परिणाम होतो
हे ही पाहा : Angel One Loan Kaise Le | Angel One वर लोन कसे मिळवावे
FatakPay मधून कर्ज घ्यावं का?
urgent loan app for students जर तुम्हाला खरोखरच तातडीने ₹2,000 – ₹10,000 ची गरज असेल, उत्पन्नाचा पुरावा नसेल आणि तुम्ही Convenience Fee भरू शकत असाल, तर FatakPay वापरू शकता.
पण जर तुम्ही नियमित रीपेमेंट करू शकत नसाल, तर हे ॲप टाळा, कारण CIBIL स्कोअर खराब झाल्यास भविष्यात मोठं कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं.
FatakPay Vs इतर ॲप्स
ॲप | Salary Slip लागतो? | कर्ज मर्यादा | फी |
---|---|---|---|
FatakPay | ❌ नाही | ₹2K – ₹2L | जास्त |
KreditBee | ✅ लागतो | ₹5K – ₹2L | मध्यम |
mPokket | ❌ नाही | ₹500 – ₹30K | कमी |
NIRA | ✅ लागतो | ₹3K – ₹1L | मध्यम |

हे ही पाहा : घरबसल्या ₹10,000 ते ₹9 लाख पर्यंत लोन कसे मिळवावे?
FatakPay हे वैध आहे, पण महाग आहे.
- फक्त तातडीसाठी योग्य
- Convenience फी मोठा तोटा
- उत्पन्नाचा पुरावा नसतानाही उपयुक्त
- पण वेळेवर फेडणे अत्यावश्यक
urgent loan app for students जर तुम्हाला कोणताही धोका नको असेल, तर दुसरे लो-फी कर्ज पर्याय वापरणं योग्य ठरेल.