Tips to boost CIBIL score fast CIBIL स्कोअर सुधारण्याचे 5 पद्धतशीर मार्ग जाणून घ्या – पेमेंट हिस्ट्री, क्रेडिट युटिलायझेशन, क्रेडिट मिक्स, हार्ड इनक्वायरी, आणि क्रेडिट कार्ड वापर मर्यादा.
Tips to boost CIBIL score fast
सिबिल स्कोअर कमी असण्यामागे अनेक कारणं असतात – चुकीची माहिती, वेळेवर पेमेंट न करणे, किंवा जास्त हार्ड इनक्वायरी. पण योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास 60 दिवसांत 800+ क्रेडिट स्कोअर मिळवणं शक्य आहे.

👉800+ सिबिल करण्यासाठी क्लिक करा👈
1. सिबिल रिपोर्टमधील चुकांची दुरुस्ती
Tips to boost CIBIL score fast जर तुमच्या नावावर चुकीचा लोन दाखवलेला असेल, किंवा आधीच भरलेला लोन रिपोर्टमध्ये अपडेट नसेल, तर तुम्ही CIBIL Dispute Resolution प्रक्रियेने ते दुरुस्त करू शकता. आरबीआयच्या नियमानुसार, 30 दिवसांत ही चूक सुधारली गेली पाहिजे.
2. पेमेंट हिस्ट्री सुधारणे (35% महत्त्व)
वेळेवर EMI भरणं हे स्कोअर वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. एका महिन्याचं उशीर 60 ते 70 पॉइंट्स स्कोअर कमी करू शकतो.

हे ही पाहा : पर्सनल लोनवर फक्त जास्त व्याज नाही, तर अनेक अतिरिक्त शुल्कही लागतात
3. नवीन कर्जांची मर्यादा (10% महत्त्व)
Tips to boost CIBIL score fast एकाच वेळेस अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास स्कोअरवर परिणाम होतो. पुढील 2 महिन्यांसाठी कोणताही नवीन कर्ज अर्ज टाळा.
4. क्रेडिट युटिलायझेशन कमी करा (30% महत्त्व)
जर तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटचा फक्त 1-9% वापर केला, तर तुमच्या स्कोअरमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. 0% वापर टाळा – तेही नकारात्मक ठरू शकतं.

👉2025 मध्ये IndusInd Bank कडून वैयक्तिक कर्ज घ्या – घरी बसून, झटपट मंजुरी!👈
5. क्रेडिट हिस्ट्री आणि मिक्स (25% एकत्र महत्त्व)
Tips to boost CIBIL score fast जुने क्रेडिट कार्ड्स सुरू ठेवा आणि विविध प्रकारचे कर्ज (होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड) असतील तर स्कोअर वाढण्याची शक्यता जास्त. जुनं क्रेडिट बँकिंग संबंध अधिक विश्वासार्ह ठरतो.
फायनल टिप: सिबिल स्कोअर कॅल्क्युलेटर वापरा
तुम्ही वर्कशीट डाउनलोड करून तुमचं सिबिल स्कोअर स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. यामुळे प्रत्येक घटकात किती गुण आहेत हे समजतं आणि कुठे सुधारणा आवश्यक आहे हे ठरवता येतं.

हे ही पाहा : SBI वैयक्तिक कर्ज | फक्त एक मिस्ड कॉल देऊन मिळवा ₹20 लाखांपर्यंत कर्ज
पेमेंट हिस्ट्री आणि क्रेडिट युटिलायझेशन या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, तर फक्त 45 ते 60 दिवसांत तुमचा CIBIL स्कोअर 800+ होऊ शकतो. चुका तपासा, सुधारणा करा, आणि नियमित व्यवहार करा.