WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

solar pump with panel​ 2024 असे करा मेडा सोलार अर्जाचे पेमेंट

solar pump with panel​ मेडाकडे सोलर पंपासाठी अर्ज केलेला लाभार्थ्यांना पेमेंट करण्यासाठीचे ऑप्शन दाखवण्यात आले आहे आणि या अंतर्गत पेमेंट कसे करायचे, पेमेंट करायचे का?, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील पेमेंटचे मेसेज आले आहेत त्यांनी देखील पेमेंट करायचे का?, याच्याबद्दल विचारले जाणाऱ्या प्रश्नांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यांमध्ये सोलर पंपासाठी राबवले जाणारे सर्व योजना एकत्रित करण्यात आले आहे. मागेल त्याला सोलर या योजनेच्या अंतर्गत आता सर्व लाभार्थ्यांना सोलर पंपाचा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे आणि या अंतर्गत पूर्वी ज्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेडाकडे अर्ज केले होते अशा लाभार्थ्यांना देखील अर्ज पूर्ण करण्यासाठी पेमेंटचे ऑप्शन दाखवण्यात आले आहे काही जणांना मेसेज देण्यात आले तर काहीजणाला मेसेज न देता देखील अर्जामध्ये पेमेंटचे ऑप्शन दाखवण्यात आले आहे.

solar pump with panel​

👉सोलारचे पेमेंट करण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज पूर्ण करण्यासाठी करावे लागेल पेमेंट

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाच्या पोर्टलवर देखील अर्ज केल्यानंतर शेवटचे ऑप्शन येते ते म्हणजे पेमेंट जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत हा अर्ज ड्राफ्ट स्वरूपामध्ये राहत आहे आणि पेमेंट केल्यानंतरच हा अर्ज पूर्ण होत आहे.
अर्ज पूर्ण करण्यासाठीच पेमेंटची ऑप्शन देण्यात आली आहे. त्यामुळे जर मेसेज आला असेल किंवा मेसेज आलेला नसेल तरी देखील युजर आयडी पासवर्ड टाकून पेमेंट ऑप्शन आले आहे का हे तपासा.

हे ही पाहा : मेडा सोलर अपडेट, नवीन यादी आली

पेमेंट कसे करावे.

solar pump with panel​ यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे पोर्टल देण्यात आले आहे त्या पोर्टल वर या.
या पोर्टलची लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट पोर्टलवर येऊ शकता.
पोर्टल वर आल्यानंतर यामध्ये लाभार्थी सुविधा या ऑप्शनमध्ये अर्ज करामध्ये नवीन अर्ज करू शकता.
या अर्ज करा वर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकला तर पूर्वी अर्ज केलेला असेल तर दाखवले जाईल की पूर्वी अर्ज केलेला आहे तुम्हाला अर्ज करण्याची अनुमती नाही आणि यामध्ये तुमचा एमके/ एमएस आईडी यावर दाखवला जाईल म्हणजे हा आयडी असेल तर नवीन अर्ज करण्याची गरज नाही आणि जर आधार यापूर्वी वापरले नसेल तर या पोर्टल वर नवीन अर्ज करू शकता.

👉आताच करा पेमेंट👈

एमके आईडी असेल तर ठीक नाहीतर आधार नंबर टाकल्यानंतर एमके/ एमएस आईडी मिळणार आहे.
मुख्य प्रश्नावर लाभार्थी सुविधामध्ये अर्जाची सद्यस्थिती या ऑप्शनवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर एमके/ एमएस आईडी एंटर करून सर्च करा.
सर्च केल्यानंतर लाभार्थ्याचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर ही सर्व माहिती आणि अर्ज हा ड्रॉप स्वरूपामध्ये आहे पेमेंट करावे लागेल अशा प्रकारे दाखवले जाईल.
यामध्ये सरळ सूचना दिलेली आहे की लाभार्थी योगदान देण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी लाभार्थी पात्रतेच्या निकषाबद्दल जागरूक असले पाहिजे. solar pump with panel​

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज

कोणत्याही टप्प्यावर योजनेच्या निकषाच्या संदर्भातील अर्ज चुकीचा आढळल्यास अर्जदाराच्या चुकीमुळे अर्जावर प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे अर्जदार देय रकमेवरील व्याज किंवा कोणत्याही नुकसानीचा दावा करू शकत नाही.
जर अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरलेला असेल अटी शर्ती माहीत असतील तर पेमेंट ऑप्शन वर क्लिक करू शकता.
भरणा करा वर क्लिक केल्यानंतर पुढे दाखवले जाईल की जीएसटी रक्कम किती असणार आहे.
त्याखाली पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करा. solar pump with panel​
क्लिक केल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, UPI असे पेमेंट ऑप्शन दाखवले जाईल.

हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड

solar pump with panel​ UPI मध्ये गुगल पे, फोन पे किंवा भीम किंवा इतर अप्लिकेशनच्या माध्यमातून पेमेंट करणार असाल तर ती ऑप्शन देण्यात आलेली आहे आणि ज्या ऑप्शनच्या माध्यमातून पेमेंट करायचे ते ऑप्शन निवडा.
त्याचा ट्रांजेक्शन आयडीची सर्व माहिती दिली जाईल आणि यानंतर पेमेंट करा.
पेमेंट केल्यानंतर अर्ज पूर्ण स्थितीमध्ये झालेला आहे असे दाखवले जाईल.

हे ही पाहा : तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवण्याचे 5 मार्ग?

पेमेंट केल्या नंतर पुढे काय?

पेमेंट झाल्यानंतर पुन्हा लाभार्थी सुविधांमध्ये येऊ शकता.
लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थितीवर क्लिक करून एमके/ एमएस आईडी टाकून सर्च केले तर या ठिकाणी दाखवला जाईल की अर्ज सबमिट करण्यात आलेला आहे.
यापुढे अर्ज चेक केला जाईल.
यामध्ये पेमेंट करून अर्ज पूर्ण करतील ते अर्ज प्रथम प्राधान्यांना राहतील आणि जे अर्ज प्रथम प्राधान्याने येतील त्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये पार पाडले जातील. solar pump with panel​
यामध्ये ही सर्व प्रक्रिया मागेल त्याला सोलर सौर कृषी पंप योजना या पोर्टलच्या माध्यमातूनच पार पाडली जाणार आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment