saur krushi pump yojana राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतात. जेणेकरून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळत राहील. यातीलच एक योजना आहे ती म्हणजे कृषी सोलार पंप राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने कृषी सोलार पंप योजना सुरु करण्यात आली आहे. याबाबतची अर्ज प्रक्रिया देखील सुरू आहे. मात्र या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच शेतकऱ्यांकडून काही चूक झाल्यास त्याचा मोठा तोटा हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो,
saur krushi pump yojana
कृषी सोलार पंप योजनेसाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कोण कोण शेतकरी पात्र ठरू शकता. योजनेचे पात्रता निकष काय आहेत? या गोष्टी समजून घेणे तितकेच महत्वाचे असते. ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सौर प्रकल्प योजनेचा लाभ घेतला आहे.
त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्याच्या नावावर लाईट कोटेशन आणि डीपी कोटेशन आहे. अशा शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजूरी मिळण्याची शक्यता अगदी कमी असते. 70 ते 80 टक्के अर्ज हे बाद ठरतात. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरताना नक्की विचार करावा.
हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम
saur krushi pump yojana ज्या शेतकऱ्यांचे सोलार कृषी पंपावर यापूर्वी कोणतेही कोटेशन नाही तसेच याआधी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही. अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची 100 टक्के गॅरंटी असते.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?
सर्वप्रथम अर्ज करताना आपले कागदपत्रे बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.
पेमेंट करण्याआधी आपण सर्व निषके तपासली आहेत की नाही याची पडताळणी करून घ्यावी.
हे ही पाहा : ये हैं बेस्ट-5 लोन ऐप्स, तुरंत पा सकते हैं इंस्टेंट लोन
अर्ज भरताना आपला अर्ज योग्य भरला गेला आहे की नाही. की काही त्रुटी आहेत. याबाबतची योग्य तपासणी करावी.
अर्ज करताना काही अडचण आल्यास संबंधीत व्यक्तीचा सल्ला घ्या. saur krushi pump yojana
हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज