sarkari yojana app राज्यसह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
sarkari yojana app
25 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग
नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीसाठीच राष्ट्रीय मिशन अशा प्रकारचे स्वतंत्र योजना राबवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.
पुढील 2 वर्षांमध्ये या योजनेच्या अंतर्गत 2481 कोटी रुपयांच्या निधीसह लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही पाहा : लाडक्या बहिणींना आता 2100 फिक्स
सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावा नैसर्गिक शेतीच्या पद्धतीने प्रोत्साहन मिळावे अशा प्रकारचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याणसाठी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी नवनवीन योजना आणण्यात आलेल्या आहे. sarkari yojana app
यामध्ये आता अजून एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.
👉योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 15 ते 20 हजार रुपये
नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ज्यामध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 ते 20 हजार रुपयाचे प्रोत्साहन डीबीटीच्या माध्यमातून देण्याची तरतूद योजनेच्या अंतर्गत केली जाणार आहे. sarkari yojana app
हे ही पाहा : कर्जावर बाईक कशी घ्यावी जाणुन घ्या सविस्तर माहिती
sarkari yojana app नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगच्या अंतर्गत मान्यता देत असताना या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पुढील दोन वर्षांमध्ये 15 हजार क्लस्टर निर्मिती केली जाणार आहे आणि या 15 हजार क्लस्टरच्या माध्यमातून 1 कोटी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जवळजवळ 7.5 लाख हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतरित करण्यासाठीची योजना आखली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत सहभागी करून घेतल्या जाणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी, SRLM/ PACS/ FPO ई. सर्व क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांचे सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी 10 हजार जैव साधन सामग्री केंद्र अर्थात BRC ची स्थापना देखील केली जाणार आहे.
हे ही पाहा : सरकारी कागदपत्र डाउनलोड
या योजने अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल अशा प्रकारचे प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील आणि इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फॉर्ममध्ये नॅचरल फार्मिंगचे प्रशिक्षण दिला जाणार आहे. sarkari yojana app
18 लाख 75 हजार प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्याचे पशुधन वापरून किंवा BRC कडून खरेदी करून जीवामृत, विजामबाद अशा प्रकारचे साहित्य तयार करतील आणि याचे जवळ जवळ 30 हजार कृषी सखींची मदत देखील या योजनेच्या अंतर्गत घेतली जाणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुसोपी प्रमाणपत्र प्रणाली या योजनेच्या अंतर्गत तयार केली जाणार आहे.
याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन वाढवणे, पशुपालन फार्म, प्रादेशिक चारा केंद्र अशा प्रकारचे विविध पायाभूत सुविधा असतील त्यासुद्धा या अंतर्गत शेतकऱ्यांना पुरवण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
हे ही पाहा : फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?
एकूण 2481 कोटीच्या निधीसाह राबवली जाणार योजना
sarkari yojana app 2481 कोटी ज्यामध्ये केंद्र सरकारचे 1584 कोटी आणि राज्य शासनाचे 897 कोटी अशा प्रकारच्या निधीसह ही योजना राबवली जाणार आहे.
लवकर या योजने संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल या अंतर्गत समाविष्ट होऊ इच्छेणाऱ्या राज्यांना याच्या अंतर्गत समाविष्ट केले जाईल आणि ज्या राज्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली जाईल त्या राज्यामध्ये याचे शासन निर्णय निर्गमित केले जातील.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून योजना राबवण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल याच्या संदर्भातील जे काही मार्गदर्शक सूचना असतील त्या निर्गमित केल्या जातील आणि योजना कशाप्रकारे राबवली जाते याचा काय काय फायदा शेतकऱ्यांना होतोय ते सुद्धा वेळोवेळी पुढील अपडेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे ही पाहा : रेशन दुकानात मिळणार मोफत ज्वारी! लगेच पहा तुम्हाला मिळेल की नाही?