sarkari job for 12th pass CSIR-NEERI मार्फत 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर! 81,100 पर्यंत पगार, ऑनलाईन अर्ज 30 एप्रिल 2025 पूर्वी करा. संपूर्ण माहिती मराठीत.
sarkari job for 12th pass
जर तुम्ही 12वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. CSIR – National Environmental Engineering Research Institute (NEERI), नागपूर यांच्या मार्फत 2025 साली विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पे स्केल 19,900 ते 81,100 पर्यंत, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025, आणि भरती संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

महत्वाच्या भरतीची माहिती:
भरती करणारी संस्था | CSIR – NEERI, नागपूर |
---|---|
पदसंख्या | 33+ |
अर्ज प्रकार | ऑनलाईन |
शेवटची तारीख | 30 एप्रिल 2025 |
पात्रता | 12वी पास + टायपिंग |
वयोमर्यादा | 27 – 28 वर्षे |
वेतन | ₹19,900 – ₹81,100 |
परीक्षा | लेखी चाचणी + टायपिंग/स्टेनो टेस्ट |
हे ही पाहा : “महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2025 – जबरदस्त सरकारी नोकरीची संधी | अर्ज करा आजच!”
पदनिहाय सविस्तर माहिती:
ज्युनियर सेक्रेटरीअल असिस्टंट – जनरल
- 📌 जागा: 14
- 🎓 पात्रता: 12वी पास + टायपिंग
- 💸 वेतन: ₹19,900 – ₹63,200 (Level 2)
- 🧑💼 वयोमर्यादा: 28 वर्षे
- 💼 श्रेणी: OPEN – 7, SC – 1, ST – 1, OBC (NCL) – 4, EWS – 1
sarkari job for 12th pass ज्युनियर सेक्रेटरीअल असिस्टंट – फायनान्स आणि अकाउंट्स
- 📌 जागा: 5
- 🎓 पात्रता: 12वी पास + टायपिंग
- 💸 वेतन: ₹19,900 – ₹63,200
- 🧑💼 वयोमर्यादा: 28 वर्षे
- 💼 श्रेणी: OPEN – 4, OBC – 1

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
ज्युनियर सेक्रेटरीअल असिस्टंट – स्टोर्स आणि परचेस
- 📌 जागा: 7
- 🎓 पात्रता: 12वी पास + टायपिंग
- 💸 वेतन: ₹19,900 – ₹63,200
- 🧑💼 वयोमर्यादा: 28 वर्षे
- 💼 श्रेणी: OPEN – 5, OBC – 2
ज्युनियर स्टेनोग्राफर
- 📌 जागा: 7
- 🎓 पात्रता: 12वी पास + स्टेनो कोर्स
- 💸 वेतन: ₹25,500 – ₹81,100 (Level 4)
- 💼 श्रेणी: OPEN – 5, OBC (NCL) – 2
- 🧑💼 वयोमर्यादा: 27 वर्षे
हे ही पाहा : 154+ जागा, परीक्षा नाही, थेट मुलाखत! अंतिम तारीख व संपूर्ण माहिती
पगाराची माहिती:
पद | वेतनश्रेणी | अंदाजे इन-हँड पगार (नागपूर) |
---|---|---|
JSA (सर्व विभाग) | ₹19,900 – ₹63,200 | ₹36,493 (Approx.) |
Jr. Steno | ₹25,500 – ₹81,100 | ₹49,600 (Approx.) |
पात्रता व अटी:
- 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
- इंग्रजी/मराठी टायपिंग – 35/30 WPM (कमीतकमी)
- स्टेनोग्राफर पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेचा स्टेनो कोर्स आवश्यक sarkari job for 12th pass
- SC/ST/PwBD/महिला/Ex-Serviceman उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क माफ

हे ही पाहा : महानगरपालिका भरती 2025
अर्ज प्रक्रिया:
- CSIR-NEERI च्या अधिकृत वेबसाईटवर जा
- जाहिरात वाचा (No. NEERI/RECTT-01/2025)
- ऑनलाईन अर्ज भरा sarkari job for 12th pass
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सादर करा
- अर्जाची प्रिंट घ्या
🔗 वेबसाईट: https://www.neeri.res.in
फीसची माहिती:
- सामान्य/ओबीसी/EWS – ₹100
- SC/ST/PwBD/महिला/Ex-Serviceman – शुल्क माफ
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025
निवड प्रक्रिया:
टप्पा | तपशील |
---|---|
1 | लेखी परीक्षा (100 गुण) – वस्तुनिष्ठ प्रश्न |
2 | टायपिंग/स्टेनो टेस्ट – पात्रता चाचणी |
3 | डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन |
4 | Final Selection – गुणवत्ता यादीवर आधारित |