sarkari job 10th pass CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) कडून 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी परमनंट सरकारी भरती निघालेली आहे.
sarkari job 10th pass
या भरतीत एकूण 1124 जागा आहेत, आणि पगार ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत असणार आहे. चला, तर मग अधिक माहिती पाहूया!
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पद आणि जागा
- कॉन्स्टेबल ऑब्लिक ड्रायव्हर
- ओपन: 344
- एससी: 126
- एसटी: 63
- ओबीसी: 228
- ईडब्ल्यूएस: 84
- एकूण जागा: 845
हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2025
- कॉन्स्टेबल ऑब्लिक ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर ड्रायव्हर फायर सर्विस
- ओपन: 116
- एससी: 41
- एसटी: 20
- ओबीसी: 75
- डब्ल्यूएस: 27
- एकूण जागा: 279
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अटी
- शैक्षणिक पात्रता: 10 वी पास.
- ड्रायव्हिंग लायसन्स: हेवी मोटर व्हीकल, ट्रान्सपोर्ट व्हीकल, लाईट मोटर व्हीकल किंवा मोटरसायकल विथ गिअर्स यापैकी कोणतं तरी लायसन्स असावं.
- ड्रायव्हिंग अनुभव: तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
- फिजिकल स्टॅंडर्ड्स: आपण याचे तपशील स्क्रीनवर बघू शकता. sarkari job 10th pass
हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025
वयाची मर्यादा
- वय: 21 ते 27 वर्षे (4 मार्च 2025 ला काउंट केली जाईल).
- रिझर्व कॅटेगरीसाठी वयात सवलत असणार आहे.
हे ही पाहा : 12 वी पास साठी पर्मनंट सरकारी भरती 2025
अर्जाची प्रक्रिया
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025 sarkari job 10th pass
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज सुरू होईल 3 फेब्रुवारी 2025 पासून.
- अर्ज करण्याची वेबसाइट आणि जाहिरातची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.
अर्ज फी
- अर्ज फी ₹100 (एससी/एसटी/एएसएम कॅन्डिडेटसाठी फी नाही).
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती 2025
वेतन
- वेतन ₹21,700 ते ₹69,100 दरम्यान पोस्ट वाईझ देण्यात येईल. sarkari job 10th pass
I neet to job
I need to job
Job for me please