arogya vibhag bharti 2024 महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्याकडून सरळ सेवा भरती जाहीर झाली आहे, आणि त्यासाठी 225 जागांची व्हॅकन्सी आहे.
arogya vibhag bharti 2024
महत्वाची माहिती
- पदांची संख्या: 225
- वय मर्यादा: 18 ते 38 वर्षे
- आरक्षित श्रेणी: 43 वर्षे पर्यंत
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025 (रात्री 12:00 वाजेपर्यंत)
- वेतन: ₹6,700 ते ₹28,700 (एस 23 नुसार) + इतर भत्ते

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पद आणि शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता:
- एमबीबीएस डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री (क्लिनिकल सब्जेक्टमध्ये)
- विविध क्लिनिकल विषयांची पदवी (उदाहरणार्थ: अॅनस्थेशियोलॉजिस्ट, डर्मॅटोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, गायनेकोलॉजी, रेडिओ डायग्नोसिस, इत्यादी).
- अनुभव: कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग भरती 2025
वय मर्यादा
- खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी: 43 वर्षे
- प्राविण्य प्राप्त खेळाडू आणि माजी सैनिकांसाठी: 43 वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी: 45 वर्षे arogya vibhag bharti 2024

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
निवड प्रक्रिया
- मुलाखत (Interview)
- चाळणी परीक्षा (Screening Test)
हे ही पाहा : महाराष्ट्रात दारूगोळा कारखाना मध्ये विविध पदांची भरती 2025
अर्ज कसा करायचा?
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. arogya vibhag bharti 2024
- अर्जाची लिंक आणि अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे,

हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2025
फीस संरचना
- खुल्या प्रवर्गासाठी: ₹719
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी: ₹449
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत भरती 2025
अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख
arogya vibhag bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे वेळेवर अर्ज करा.