post office sarkari job​ भारतीय डाक विभाग बँक भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

post office sarkari job​ इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये काही उत्कृष्ट जॉब्सची संधी आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना ₹64,820 ते ₹1,73,860 दरम्यान पगार मिळणार आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत, आणि त्यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे.

post office sarkari job​

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

उपलब्ध पदे आणि शैक्षणिक पात्रता

या जॉब व्हॅकन्सीसाठी विविध पदे आहेत. खालीलपैकी काही प्रमुख पदांची माहिती:

  • डिपार्टमेंट ऑफ फायनान्स (DGM/GM/CFO):
    शैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा समतुल्य सर्टिफिकेट कोर्स.
    अनुभव – 15 वर्षांपर्यंतचा अनुभव फायनान्शियल ऑपरेशन्स, अकाउंटिंग, आणि टॅक्सेशन मध्ये.
  • टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट (AGM – Program Vendor Management):
    शैक्षणिक पात्रता – B.Tech, MCA, किंवा IT क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन.
    अनुभव – 12 वर्षांचा अनुभव बँकिंग किंवा फायनान्शियल क्षेत्रात.

हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025

  • प्रॉडक्ट डिपार्टमेंट (Senior Manager – Product & Solution):
    शैक्षणिक पात्रता – MBA किंवा समतुल्य डिग्री.
    अनुभव – 6 वर्षांचा अनुभव संबंधित क्षेत्रात.
  • इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट (Senior Manager – System Auditor):
    शैक्षणिक पात्रता – B.Sc किंवा B.Tech (IT/Computer Science/Electronics).
    अनुभव – 6 वर्षांचा अनुभव आयटी आणि बँकिंग ऑडिटमध्ये. post office sarkari job​

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वयोमर्यादा

  • सर्व पदांसाठी वयोमर्यादा:
    • सीनियर मॅनेजर – 26 ते 35 वर्ष
    • असिस्टंट जनरल मॅनेजर – 32 ते 45 वर्ष
    • डेप्युटी जनरल मॅनेजर – 35 ते 55 वर्ष
    • जनरल मॅनेजर – 38 ते 55 वर्ष

हे ही पाहा : 12 वी पास साठी पर्मनंट सरकारी भरती 2025

अर्ज प्रक्रिया आणि फीस

  • अर्जाची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2025 post office sarkari job​
  • फीस:
    • SC/ST/PwD – ₹150
    • इतर – ₹750

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती 2025

पगार

post office sarkari job​ पगाराची श्रेणी विविध पदांसाठी खालीलप्रमाणे असणार आहे:

  • स्केल 7 – ₹1,65,000 ते ₹1,73,860
  • स्केल 6 – ₹1,40,500 ते ₹1,65,000
  • स्केल 5 – ₹1,20,940 ते ₹1,35,020
  • स्केल 3 – ₹85,920 ते ₹1,05,280
  • स्केल 2 – ₹64,820 ते ₹93,960

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग भरती 2025

अर्ज कसा करावा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइटवरील लिंक वापरा. अर्ज करणाऱ्यांना मोबाईलवर अर्ज करतांना लँडस्केप मोड मध्ये अर्ज करावा लागेल.

post office sarkari job​ इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये विविध महत्त्वाच्या पदांसाठी व्हॅकन्सी निघाल्या आहेत, आणि याठिकाणी अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्याआधी, कृपया सर्व जाहिरात आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

3 thoughts on “post office sarkari job​ भारतीय डाक विभाग बँक भरती 2025”

Leave a Comment