PMC Recruitment 2025 पुणे महानगरपालिकेमध्ये 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! कोणती पदं, पात्रता काय, अर्जाची अंतिम तारीख कधी? सविस्तर माहिती मराठीत वाचा.
PMC Recruitment 2025
पुणे महानगरपालिका आणि इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी (IHFWS) यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी परीक्षा नाही, कोणतीही फी नाही, आणि महिला-पुरुष दोघांनाही संधी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
30 एप्रिल 2025
भरतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
भरती करणारी संस्था | पुणे महानगरपालिका (PMC) |
भरती पद्धत | ऑफलाइन |
परीक्षा | नाही |
फी | नाही |
वेतन | ₹15,500 – ₹20,000 |
अर्जाची पद्धत | प्रत्यक्ष कार्यालयात सादर |
पात्रता | पदवी/पदव्युत्तर + अनुभव |
हे ही पाहा : महाराष्ट्र जिल्हा रुग्णालय भरती 2025 – कोणत्याही शुल्काशिवाय नोकरीची संधी!
पदांची सविस्तर माहिती:
जिल्हा पीपीएम समन्वयक
- 💰 वेतन: ₹20,000/महिना
- 🎓 पात्रता: पोस्ट ग्रॅज्युएट + एक वर्षाचा अनुभव
- 🛵 परमनंट टू व्हीलर लायसन्स आवश्यक
- 📌 ओपन कॅटेगरी – 1 जागा
PMC Recruitment 2025 वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor – MTS)
- 💰 वेतन: ₹20,000/महिना
- 🎓 पात्रता: बॅचलर डिग्री / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- 💻 MS-CIT सारखा कॉम्प्युटर कोर्स आवश्यक
- 🛵 टू व्हीलर लायसन्स अनिवार्य
- 📌 एकूण 3 पदे

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
टीबी हेल्थ व्हिजिटर (TB Health Visitor)
- 💰 वेतन: ₹15,500/महिना
- 🎓 पात्रता: सायन्स पदवी किंवा 12वी + TB Health Visitor कोर्स
- 💻 कॉम्प्युटर कोर्स (2 महिने) आवश्यक
- 📌 एकूण 6 पदे
वयाची अट:
- 👨⚕️ शासकीय सेवेतील व्यक्तींसाठी वयोमर्यादा – 65 वर्षांपर्यंत
- 🔍 60 वर्षांनंतर – शारीरिक पात्रतेचं प्रमाणपत्र आवश्यक
हे ही पाहा : IIPS भरती 2025 – महाराष्ट्रातील नोकरीसाठी सुवर्ण संधी
अर्ज कसा कराल?
👉 अर्ज प्रत्यक्ष ऑफलाइन सादर करायचा आहे.
पत्ता:
इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी,
शहर क्षयरोग केंद्र,
डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र,
काडीखाना, शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीनगर, पुणे.
🕘 अर्ज सादर करण्याची वेळ:
17 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 (शासकीय सुट्ट्या वगळून) PMC Recruitment 2025

हे ही पाहा : MAFSU भरती 2025: परीक्षा नाही, शुल्क नाही! 65 व्या वर्षापर्यंत संधी | अर्जाची अंतिम तारीख 22 एप्रिल
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- वयाचा दाखला (दहावी टी.सी./बर्थ सर्टिफिकेट)
- फोटो आयडी/रहिवासी दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- MS-CIT किंवा तत्सम कॉम्प्युटर कोर्सचे प्रमाणपत्र
- स्वयं साक्षांकित प्रती
हे ही पाहा : 2025 मध्ये महाराष्ट्रात 12 वी पास उमेदवारांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची मोठी संधी!
निवड प्रक्रिया:
PMC Recruitment 2025 गुणवत्ता यादीच्या आधारे निवड होणार आहे.
- एकूण 100 गुणांची गुणवत्ता यादी तयार होईल.
- शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यावर गुणांकन होईल.