pm kisan status check 2024 PM किसान सन्मान निधी बरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन देणारी महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
pm kisan status check 2024
या योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहात का? स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे पाहायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी क्लिक करा👈
असे पाहा योजनेचे स्टेटस
यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पोर्टल वर या.
याची डायरेक्ट लिंक वरती देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
पोर्टल वर आल्यानंतर राइट साईडला ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा.
हे ही पाहा : बिल वेळेवर न भरल्यास, 30 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
pm kisan status check 2024 स्टेटसवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दाखवले जातील रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर लाभार्थींची स्थिती पाहण्यासाठी मोबाईल नंबर मल्टिपल अकाउंट ला दिला नसेल तर मोबाईल नंबरने पाहू शकणार नाही.
👉लालपरीच्या प्रवाशांसाठी खुशखबर ! नवर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर👈
रजिस्ट्रेशन नंबर हवा असेल तर रजिस्ट्रेशन नंबर देखील शोधू शकता गेट रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करा.
त्यानंतर आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा कोड टाका.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025
pm kisan status check 2024 कॅप्चा कोड टाकल्यानंतर मोबाईल वर एक OTP पाठवला जाईल मोबाईल वर आलेला ओटीपी एंटर करा आणि गेट डाटावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल.
पीएम किसान आणि नमो शेतकरी चा रजिस्ट्रेशन नंबर हा एकच आहे.
हे ही पाहा : फटाक पे से लोन कैसे ले
मुख्य प्रश्नावर आल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाका आणि पुन्हा ओटीपीवर क्लिक करा.
ओटीपी इंटर करून गेट डाटा केल्याबरोबर शेतकऱ्याचे नाव, रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर, एजिबिलिटी, लँड डाटा, सक्सेसफुली सबमिट झालेला आहे का ही सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता.
हे ही पाहा : बैंक नहीं दे रहा लोन! खराब है सिबिल स्कोर, तो यहां जानिए इसका समाधान
pm kisan status check 2024 योजने अंतर्गत 5 हप्ते आलेले आहेत का? आलेले नसतील तर का आले नाही आणि आले असतील तर कधी आले त्याचा नंबर अशी सर्व माहिती पाहू शकता.
तर अगदी सोप्या अशा पद्धतीने दोन मिनिटात ऑनलाईन पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची स्टेटस पाहू शकता.