Shetkri Karjmafi Maharashtra 2025 : “कोळपे चालवणारा शेतकरी” : एक परिस्थिती, एक प्रतिक्रिया, एक आंदोलन
Shetkri Karjmafi Maharashtra 2025 वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार यांचं उदाहरण समोर, पण लाखो शेतकरी अजूनही कर्जबाजारी—आता सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. वय ७५ वर्षांचे अंबादास पवार, शारीरिक दुर्बलतेतही बैल …