New rules for paying off debt 2025 : आरबीआयचा मोठा निर्णय: फ्लोटिंग रेट कर्जावर प्रीपेमेंट शुल्क रद्द – कर्जदारांना मोठा दिलासा
New rules for paying off debt आरबीआयचा 2026 पासून नवा नियम: वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास कोणताही प्रीपेमेंट शुल्क नाही. फ्लोटिंग रेट कर्जधारकांसाठी मोठा दिलासा. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) एक ऐतिहासिक निर्णय …