msp near me सोयाबीन हमीभाव खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2024 पर्यंत सोयाबीनचे हमीभावाने विक्री करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.
msp near me
केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये 13.8 लाख मेट्रिक टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. 15 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात देखील करण्यात आली आहे. 4892 रुपयाचा हमीभाव निश्चित करून ही खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.
👉हमीभाव वाढीचे परीपत्रक पाहण्यासाठी क्लिक करा👈
हमीभाव खरेदीच्या नोंदणीला मुदत वाढ
परंतु खरेदी होत असताना बारदाण्याची उपलब्धता नसणे, सोयाबीनमध्ये असलेली आद्रता, सोयाबीनमधील ओलावा या ओलाव्याचे कारण सांगून शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारणे अशा प्रकारचे बरेच सारे प्रकार घडत असल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली होती. msp near me
अतिशय कमी दरामध्ये सोयाबीन खाजगी बाजारामध्ये विकले जात होते.
हे ही पाहा : असे करा मेडा सोलार अर्जाचे पेमेंट
परंतु शासनाच्या माध्यमातून यामध्ये काही बदल करण्यात आले आहे आता 12% च्या ऐवजी ओलावा 15% पर्यंत अक्षय केला जात आहे.
बारदाणे हळूहळू उपलब्धता व्हायला लागले आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी वर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ओढ लागली आहे.
👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
msp near me हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी शेवटची मुदत ही 30 नोव्हेंबर 2024 देण्यात आली होती आणि शेतकऱ्यांचा हा प्रतिसाद पाहता शासनाच्या माध्यमातून खरेदीच्या नोंदणीसाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हे ही पाहा : शेती खरेदी कर्ज योजना 2024
यापूर्वी जिल्हा निहाय सोयाबीन उत्पादकता ही कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनचे खरेदी केंद्रावर नोंदणी करून आपली विक्री करता येणार आहे. आपण नोंदणी केले नसेल तर नोंदणी करू शकतात. msp near me
हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
हे ही पाहा : रेशन दुकानात मिळणार मोफत ज्वारी! लगेच पहा तुम्हाला मिळेल की नाही?