land record jharkhand आता 10-20 गुंठे जमिनीची खरेदी विक्रीसाठी शासनाने परवानगी दिलेली आहे आणि यासोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुकडी बंदी असली तरीही फेरबदल होणार आहे.
land record jharkhand
कशा पद्धतीने आता दहा आणि वीस गुंठे जमिनीची खरेदी किंवा विक्री होणार आहे. यासंबंधीतील सविस्तर माहिती जाणुन घेऊया.
शासनाने दिली परवानगी तुकडे बंदी असली तरी फेरबदल होणार
राज्यत तुकडे बंदी कायदा लागू झाल्याने 20 गुंठे जिरायत आणि 10 गुंठे बागायती जमीन धारकास जमीन विक्री करणे अवघड झाले होते.
जमीनधारकांनी राज्य शासनाकडे अनेकदा याबाबत मागणी देखील केली होती.
परंतु मागणीचा सकारात्मक विचार करून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडी बंदी कायद्यात अंशतः फेरबदल केला आहे.
20 गुंठे जिरे ती 10 गुंठे बागायती जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे.
हे ही पाहा : बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज कसे घ्यावे?
दहा वीस गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येणार
land record jharkhand राज्य शासनाच्या जमीन तुकडी पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करणे बाबत अधिनियम 1947 चा 62 या कलम पाचच्या पोटकलम 3 अन्वय 20 गुंठे जिरायत व दहा गुंठे बागायती जमीन विक्री करता येत नव्हती.
जिरायती व बागायती शेतीच्या खरेदी-विक्रीसंदर्भात शासनाचे अनेक किचकट नियम आहेत.
यापूर्वी जिरायतीची 40 गुंठे व बागायतीसाठी 20 गुंठ्यांपेक्षा कमी जमीन शेतकऱ्यांना खरेदी-विक्री करता येत नव्हती. यासाठी तुकडाबंदी कायदा आड येत होता.
👉मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, अर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, तुम्हाला आला का मॅसेज👈
परंतु आता राज्य शासनाने यात बदल केला आहे.
आता 10-20 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे. land record jharkhand
त्यामुळे जमिनीशी संबंधित खरेदी-विक्रीचे व्यवहार आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहेत.
शासनाने जुन्या नियमात बदल केल्याने आता जिरायतीसाठी गुंठे 20 व बागायतीसाठी 10 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करता येणार आहे.
हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर
20 गुंठे जिरायती, 10 गुंठे बागायतींची दस्त नोंदणी शक्य
शासनाच्या नवीन निर्णयामुळे जिरायतीसाठी 20 गुंठे व बागायतीसाठी 10 गुंठे जागेच्या खरेदी- विक्रीची दस्त नोंदणी शेतकऱ्यांना सहज करता येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सुटतील. land record jharkhand
आधी 20, 40 गुंठ्यांसाठी होता तुकडाबंदी कायदा
जमिनीचे तुकडे पडू नयेत, यासाठी 20 गुंठ्यांपेक्षा कमी बागायती व 40 गुंठ्यांपेक्षा कमी जिरायती शेती विकता येत नव्हती.
हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना
नवा निर्णय फक्त ग्रामीण भागासाठी
राज्य शासनाने लागू केलेला नवीन कायदा फक्त ग्रामीण भागासाठी आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रात सदर कायदा लागू नाही.
त्यामुळे शहरी भागासाठी अडचण आहे. land record jharkhand
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
शहरी क्षेत्र वगळले
नवीन तुकडाबंदी कायदा राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये लागू केला आहे.
या जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषदांचे क्षेत्र सदर कायद्यापासून वगळण्यात आले आहे.
त्यामुळे शहरातील लोकांना या कायद्याचा लाभ होणार नाही.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
शिथिलतेचा शेतकऱ्यांना फायदा
land record jharkhand तुकडाबंदी कायद्यात शिथिलता आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने समिती नेमली होती.
या समितीने अहवाल दिल्याने कायद्यात शिथिलता मिळाली.
या शिथिलतेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.