WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ladies loan scheme​ 2024 महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना

ladies loan scheme​ महिला बचत गट कर्ज योजना काय आहे, योजनेचे उद्दिष्ट काय, त्याची पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार, योजनेचे फायदे कोणते, योजनेत कर्ज किती मिळणार, योजनेचे व्याजदर किती, योजनेचा परतफेड कालावधी किती, अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. अशा महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे आणि महिलांचे जीवनमान सुधारणे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध होऊन त्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे.

ladies loan scheme​

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

योजनेसाठी पात्रता

महिला लाभार्थ्यांचे किमान व 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे. ladies loan scheme​
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे.
लाभार्थी अर्जदार महिला बीपीएल म्हणजेच दारिद्र रेषेखालील श्रेणीतील असणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार पर्यंत असावे तर शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार पर्यंत असावे.
अर्जदाराचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
ज्या महिलांनी बचतगट सुरू केला आहे व तो बचतगट स्थापन होऊन किमान दोन वर्षांच्या कालावधी पूर्ण झाला असेल अशा महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
अर्जदार महिला मागासवर्गी जातीमधील किंवा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे.

हे ही पाहा : 50% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज
कास्ट सर्टिफिकेट
अर्जदाराचे बँक खाते
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी पुरावात विज बिल किंवा रेशन कार्ड
ओळख पुरावा मतदार ओळखपत्र
सेल्स ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड ladies loan scheme​
बँक पासबुकची झेरॉक्स
बचत गटाच्या पॅंसरची प्रत जोडणे आवश्यक राहील.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते. ladies loan scheme​
या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या घराजवळच उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होईल.
कमीत कमी कागदपात्रांमध्ये लवकर कर्ज मिळेल.
लाभार्थीची सामाजिक आर्थिक स्थिती बदलेल.

हे ही पाहा : मिलेगा 15 हजार तक का इन्स्टंट लोन

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त व्याज दराने कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल तसेच महिलांचे भविष्य उज्वल होईल.

हे ही पाहा : SBI बैंक पर्सनल लोन

योजनेत मिळणारे कर्ज / व्याजदर / परतफेड कालावधी

ladies loan scheme​ महिला समृद्धी कर्ज योजनेचे व्याजदर 4 टक्के असणार आहे.
महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले ते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
महिला बचत गट कर्ज प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील फीस सभासदांना प्रत्येकी रुपये 25000 इतकी असणार आहे.
महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज 3 वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे.

हे ही पाहा : आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले , जाणून घ्या तपशील

योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा

नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्या.
अर्ज घेऊन अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
अर्ज जमा केल्याची पोहोच पावती घ्यायची आहे. ladies loan scheme​

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment