Kharip Hamibhav 2025-26 खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने 14 पिकांच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि तुरीसह इतर पिकांसाठीची संपूर्ण माहिती वाचा.
Kharip Hamibhav 2025
केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी 14 प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे.
यामध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तुरी आणि इतर तांदळाच्या वाणांसाठी नव्या दरांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
कापूस: 589 रुपयांची वाढ
Kharip Hamibhav 2025 शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे कापूस दर 2025.
मध्यम धाग्याचा कापूस: ₹7121 → ₹7710 (वाढ: ₹589)
लांब धाग्याचा कापूस: ₹7521 → ₹8110 (वाढ: ₹589)
हे ही पाहा : मान्सून 2025 अंदाज मान्सून 2025 हवामान अंदाज: महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता | IMD Official Report
सोयाबीन: 436 रुपयांची वाढ
सोयाबीन पिवळा हमीभाव आता ₹5328 झाला आहे. मागणी ₹6000 पर्यंत वाढवण्याची होती, पण ₹436 ची मर्यादित वाढ झाली.
ज्वारी: 328 रुपयांची वाढ
हायब्रिड ज्वारी: ₹3371 → ₹3699
मालदांडी ज्वारी: ₹3421 → ₹3749

👉सरकारी दाखल्यांसाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार👈
इतर पिकांसाठी हमीभाव
पीक | नवीन हमीभाव (₹/क्विंटल) | वाढ (₹) |
---|---|---|
धान (सामान्य) | ₹2369 | ₹69 |
धान (ग्रेड A) | ₹2389 | ₹69 |
बाजरी | ₹2775 | ₹150 |
रागी | ₹4886 | ₹596 |
मका | ₹2400 | ₹175 |
तुरी | ₹8000 | ₹450 |
मुग | ₹8768 | ₹86 |
उडीद | ₹7800 | ₹400 |
भुईमुग | ₹7263 | ₹480 |
सूर्यफूल | ₹7721 | ₹441 |
तिळ | ₹9846 | ₹579 |
नायगर सीड | ₹9537 | ₹820 |
हे ही पाहा : PM Kusum Solar Pump Yojana 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि अनुदानाची माहिती
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना
➡️ हे हमीभाव दर केंद्र सरकारने अधिकृतपणे घोषित केले असून, लवकरच यांची अंमलबजावणी सुरू होईल.
➡️ शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक नोंदणी, eNAM (राष्ट्रीय कृषी बाजार) आणि स्थानिक APMC मंडळांशी संपर्क ठेवावा.
अधिकृत संदर्भ आणि लिंक

हे ही पाहा : महाराष्ट्र बियाणे अनुदान योजना 2025: शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानावर बियाणे वितरण
Kharip Hamibhav 2025-26 खरीप हमीभाव दरातील वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली तरी काही पिकांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहून त्यांच्या उत्पादनाचे योग्य व्यवस्थापन करावे आणि अधिकृत योजनांचा लाभ घ्यावा.