Jilha Nagri Sahkari Bank Bharti जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2025

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Jilha Nagri Sahkari Bank Bharti जिल्हा नागरी सहकारी बँक मार्फत क्लार्क पदासाठी नोकरी संधी उपलब्ध झाली आहे.

या नोकरीची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला दरमहा १८,००० रुपये वेतन दिलं जाणार आहे!

Jilha Nagri Sahkari Bank Bharti

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

कुठल्या पदांसाठी व्हॅकन्सी आहे?

  • पद: क्लार्क
  • एकूण पदं: १०
  • जॉब लोकेशन: जळगाव, धरणगाव, चोपडा, पारोळा, एरंडल

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2025

वय मर्यादा

  • किमान वय: २१ वर्ष
  • कमाल वय: ३५ वर्ष (३१ डिसेंबर २०२४ पर्यंत)

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

शैक्षणिक अर्हता

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
  • एमएससीआयटी किंवा समतुल्य कंप्युटर प्रमाणपत्र आवश्यक

Jilha Nagri Sahkari Bank Bharti याशिवाय, जेएलएलबी, सीए, एलएलबी किंवा इतर संबंधित बँकिंग आणि सहकार विषयक पदविका असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिलं जाईल.

हे ही पाहा : रेल्वे विभाग मध्ये विविध पदांची भरती 2025

वेतन आणि अर्जाची माहिती

  • वेतन: १८,००० रुपये प्रति महिना
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: ३० जानेवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज शुल्क: ₹६०० + १८% जीएसटी (₹७०८)

हे ही पाहा : एका दिवसात बिन व्याजी 15 लाख कर्ज

चयन प्रक्रिया

चयन प्रक्रिया परीक्षा आधारित असेल. परीक्षा ९० मिनिटांची बहुपर्यायी स्वरूपाची असेल. एकूण ९० गुणांची परीक्षा घेतली जाईल.

अर्ज कसा करावा?

Jilha Nagri Sahkari Bank Bharti अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्यासाठी लिंक लिंकमध्ये उपलब्ध आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती 2025

नोकरी संदर्भातील अजून अधिक माहिती

अर्ज करत असताना, तुमच्याकडून निवड प्रक्रिया आणि आवश्यक माहिती विचारली जाईल. त्यासाठी तुम्हाला समर्पक आणि सुस्पष्ट माहिती देणे महत्वाचे आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment