hdfc jio offer खुशखबर! दिवाळी धमाकामध्ये जिओचे 2 स्वस्तात मस्त नवीन मोबाईल…

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

hdfc jio offer आताच सणासुदीचा हंगाम होऊन गेला अनेक लोक या काळात नवीन मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, फर्निचर आणि नवनवीन वस्तू खरेदी केल्या. त्यामुळे अनेक कंपन्या सणासुदीच्या काळात विविध ऑफर्स ग्राहकांना दिल्या. रिलायन्स जिओ कंपनीने दोन नवीन मोबाईल फोन स्वस्त आणि मस्त किमतीत लॉन्च केले आहे. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती खलील प्रमाणे.

या दिवाळीसाठी जिओ कंपनीने ग्राहकांसाठी खूपच कमी किमतीत दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केले आहे. जिओ कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त नवीन मोबाईल फोन लॉन्च केला आहे.

hdfc jio offer

👉आताच मोबाइल करा बूक👈

Jio bharat B1 4G

भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी भारत सिरीजमध्ये jio bharat B1 4G हा मोबाइल लॉन्च केला आहे. hdfc jio offer
Jio bharat B1 4G यापूर्वी लॉन्च झालेल्या jio bharat V1 आणि jio bharat V2 पेक्षा ऍडव्हान्स आहे.
या फोनमध्ये 2.4 Inch QVGA Display देण्यात आला आहे.
jio bharat B1 4G मध्ये 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : इलेक्ट्रिक वाहन अनुदान, पहा अटी, पात्रता, अर्ज प्रक्रिया

हा जिओचा नवीन फोन 13 भारतीय भाषांना सपोर्ट करतो.
jio bharat B1 4G फोनमध्ये इनबिल्ड जिओ पे ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे वापरकर्त्यांना जिओ पे माध्यमातून युपीआय पेमेंट करता येणार आहे.
या फोनमध्ये टॉर्च, कॅमेरा, एफएम रेडिओ, जियो सिनेमा, जियो सावन ॲपदेखील मिळणार आहे.
या फोनमध्ये फक्त जियो सिम च वापरू शकता.

👉इथे क्लिक करा आणि ऑफर चा लाभ घ्या👈

फोनची किंमत

jio bharat B1 4G फोनची किंमत 1 हजार 299 रुपये ठेवली आहे. hdfc jio offer
हा फोन जिओच्या अधिकृत वेबसाईट जिओ डॉट कॉम किंवा ई-कॉमर्स साईट अमेझॉन वरून देखील खरेदी करू शकतील.

हा मोबाइल ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवरून ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

जिओ फोन प्राईमा 4G

जिओ कंपनीने IMC 2023 म्हणजे इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 मध्ये जिओ फोन प्राईमा प्रदर्शित केला आहे.
हा 4G मोबाइल फोन आहे. hdfc jio offer
हा नवीन फोन प्रीमियम डिझाईनचा आणि अनेक सोशल मीडिया ॲप्स जसे व्हाट्सअप, युट्युब, जिओ टीव्ही सारख्या बऱ्याच मोबाईल ॲपला सपोर्ट करतो.
जिओ फोन प्राईमा 4G फोन इतर 1200 ॲप्स ला सपोर्ट करतो.
या जिओ फोन प्राईमा 4G मध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
या डिस्प्लेचा रेसुलेशन 320 × 240 पिक्सेल्स आहे.
या फोनमध्ये 2 कॅमेरे देण्यात आले आहे.
यातील प्रायमरी कॅमेरा 0.3 मेगापिक्सल चा आहे.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

जिओ फोन प्राईमा 4G मध्ये 1800mAh बॅटरी देण्यात आली आहे.
हा फोन kaiOS या प्रोसेसरवर काम करतो. hdfc jio offer
ग्राहकांना या फोनमध्ये 512 MB RAM मिळेल आणि हा फोन 128 जीबी पर्यंत SD कार्डला सपोर्ट करतो.
जिओ फोन प्राईमा 4G 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो.
रिलायन्स जिओ कंपनीने या फोनची किंमत 2 हजार 599 रुपये ठेवली आहे.
हा फोन जिओ कंपनीच्या स्वतःच्या रिटेल वेबसाईट जिओ मार्ट वर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच येत्या काही दिवसांमध्ये हा फोन जिओ स्टोअर वरून देखील ग्राहकांना खरेदी करता येईल.

हे ही पाहा : RBI के फैसले से खुश हुई जनता, नहीं बढ़ी आपके लोन की EMI… 25 लाख के लोन पर देने होंगे इतने रुपये

हा मोबाइल ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. hdfc jio offer

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment