govt of india summer Internship भारत सरकारच्या Ministry of Electronics and IT अंतर्गत National e-Governance Division कडून नॉन-टेक्निकल समर इंटर्नशिप 2025 जाहीर. ₹15,000 स्टायपेंड, कोणतीही परीक्षा नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 मे 2025. फॉर्म भरा आजच!
govt of india summer Internship
भारत सरकारच्या Ministry of Electronics and Information Technology (MeitY) आणि National e-Governance Division (NeGD) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दोनदा Winter आणि Summer Internship Program राबवले जातात.
समर इंटर्नशिप 2025 सध्या सुरू आहे आणि हे पूर्णपणे नॉन-टेक्निकल इंटरशिप असून कोणत्याही फिल्डमधील विद्यार्थी फ्री मध्ये अर्ज करू शकतात. कोणतीही परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा फी लागणार नाही!

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
कोण अर्ज करू शकतो? (Eligibility Criteria)
✅ पात्रतेचे निकष:
- मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% पेक्षा जास्त गुण
- 10+2+3 किंवा 10+2+4 शिक्षण पूर्ण झालेले
- कोणतीही शाखा: Arts, Commerce, Science, Diploma, PG
- Final Year Students आणि Pre-Final Year Students दोघेही पात्र
- पास आउट उमेदवारांनाही संधी
- NOC for internship लागेल (विद्यार्थ्यांसाठी) govt of india summer Internship
हे ही पाहा : HDFC बँकसोबत स्मार्ट वर्क-फ्रॉम-होम जॉब्स: अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी एक उत्तम संधी
स्टायपेंड आणि इतर फायदे
- ✅ ₹15,000 प्रति महिना
- ✅ 2 ते 3 महिन्यांची कालावधी
- ✅ Government internship certificate
- ✅ टॉप मंत्रालयांमध्ये काम
- ✅ Internship without exam or interview
govt of india summer Internship तुम्ही काम चांगले केल्यास 1 महिना वाढवता येतो. म्हणजे तीन महिन्यांत ₹45,000 पर्यंत स्टायपेंड मिळू शकतो!

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
Internship कोणत्या डोमेनसाठी आहे? (Domains Available)
तुमच्या आवडीप्रमाणे खालील डोमेनमधून निवड करता येईल:
मुख्य डोमेन | सब-कॅटेगरीज |
---|---|
Program Management | Policy Documentation, Strategic Planning |
Awareness & Communication | Content Writing, Campaign Research |
Technology Management | AI, Data Analysis, IoT, Cloud Computing |
Knowledge & Documentation | Research, Digital Support |
हे ही पाहा : महानगर पालिका भरती 2025 | Kolhapur Mahanagarpalika Bharti | Medical Officer & Staff Nurse Recruitment
Apply कसा करायचा? (Step-by-Step Guide)
- अधिकृत फॉर्म भरा — (Official Link)
- तुमचं बायोडेटा/Resume PDF मध्ये अपलोड करा
- कॉलेज NOC किंवा Passing Certificate अपलोड करा
- तुमचं Area of Interest निवडा (कमीत कमी 2)
- खालील माहिती व्यवस्थित भरा:
- दहावी/बारावी/ग्रॅज्युएशन टक्केवारी
- युनिव्हर्सिटीचे नाव व NIRF रँकिंग
- Email Address व Contact Details
govt of india summer Internship सिलेक्शन फक्त मार्क्स आणि कॉलेजच्या रँकिंगवर आधारित आहे. कोणतीही परीक्षा नाही!

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2025 | WCD Recruitment 2025 | महिला व बालविकास विभागात नोकरी संधी
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्जाची अंतिम तारीख: 15 मे 2025
- इंटर्नशिप सुरू होण्याची शक्यता: जून 2025 पासून
- कालावधी: 2 महिने (Extendable by 1 month)
ऑनलाइन की ऑफलाइन इंटर्नशिप?
इंटर्नशिप हायब्रिड मोडमध्ये होऊ शकते:
- काही डोमेनमध्ये ऑनलाइन वर्क फ्रॉम होम
- काही ठिकाणी फिजिकल रिपोर्टिंग (दिल्ली इत्यादी)
Selection झाल्यानंतर Email वर सगळी माहिती मिळते.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरती 2025 | Krushi Sevak | Maharashtra Shasan Krushi Vibhag Bharti 2025
Internship का करायची? (Why Should You Apply?)
- तुमच्या Resume मध्ये गव्हर्नमेंट इंटर्नशिप असणं हे मोठं Plus Point आहे
- तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढतं
- भारत सरकारच्या डिजिटल प्रोजेक्ट्स मध्ये काम करण्याची संधी
- पुढील नोकरीच्या संधींसाठी मजबूत करिअर प्रोफाइल तयार होतं
अधिकृत लिंक (Official Link)
👉 Digital India Internship Program – NeGD Official Portal
👉 Ministry of Electronics & IT – Internship Page

हे ही पाहा : महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती 2025 | Mahangar Palika Bharti 2025
govt of india summer Internship जर तुम्ही नोकरीची सुरुवात करत असाल, किंवा तुमचं करिअर गव्हर्नमेंट डोमेनमध्ये घडवायचं असेल, तर ही इंटर्नशिप एक उत्कृष्ट संधी आहे. तुम्हाला ना फॉर्म फी द्यावी लागते, ना परीक्षा द्यावी लागते, आणि तरीही गव्हर्नमेंट तर्फे मिळणारी ₹15,000 स्टायपेंड, सर्टिफिकेट, आणि अनुभव तुमचं भविष्य उज्वल करू शकतो.