flower mill महाराष्ट्र शासनाकडुन महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार होणार आहे व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे.
मोफत पिठाची गिरणी, डाळ गिरणी, मसाला गिरणी देण्याचे योजना सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ कसा घेता येईल, अर्ज कसा व कुठे करायचा आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतील, पात्रता, योजनेचे निकष काय याविषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
flower mill
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे. महिला वर्ग स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे. म्हणून या योजनेचा लाभ हा केवळ महिलांनाच घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला दोघेही घेऊ शकतात.
पात्रता
flower mill योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व महिला घेऊ शकतात.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना घेता येईल.
ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे ही पाहा : Emergency में फंड जुटाने के ये है आसान तरीके, कम ब्याज पर मिल जायेंगे अधिक पैसे
नियम आणि अटी
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व 60 वर्षापेक्षा कमी असावे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
अगोदर लाभार्थ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षांपासून घेतलेला नसावा.
योजनेअंतर्गत आलेल्या सर्व अर्जांपैकी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला राहणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार सर्व अटींची पूर्तता करत आहे याची खात्री करून मगच अर्ज सादर करावा अन्यथा आपला अर्ज रद्द होऊ शकतो. flower mill
अर्ज कुठे करावा
flower mill योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या ठिकाणी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन अर्ज करावा.
या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करावी जिल्ह्यात योजना सुरू आहे की नाही याची माहिती घ्यावी.
योजना सुरू असेल तर अर्ज करण्याची पद्धत विचारावी मगच पूर्ण तयारीने अर्ज सादर करावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
ज्या महिला ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे.
व ज्या महिला शहरात राहतात व अटींची पूर्तता करत असतील त्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना लागेतो हा नमुना महिला व समाज कल्याण विभागात जिल्हा नुसार मिळून जाईल.
हे ही पाहा : आधार कार्डवर १% व्याजाने कर्ज मिळतंय?
कागदपत्रे
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
कुटुंबाचे रेशन कार्ड
अर्जदाराचा पासपोर्ट साईटचा फोटो
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला
यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर flower mill
हे ही पाहा : इन 5 Government Apps को आपके फोन में होना ही चाहिए, वजहें भी जान लें
अर्ज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे
flower mill महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हा अर्ज / योजना सुरू आहे.
सांगितल्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना भेटून योजनांविषयी माहिती घेऊ शकता जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे की नाही सुरू असेल तर अर्जाचा नमुना देखील मिळून जाईल.
जर शहरी भागात राहत असाल तर ऑनलाईन अर्ज हा कोणत्या साईटवर करायचा हे देखील अधिकाऱ्यांकडून सगण्यात येईल.
हे ही पाहा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या… Breaking news