caste certificate kaise banaye​ 2024 Kunabi Certificate म्हणजेच कुणबी असल्याचं प्रमाणपत्र कसे आणि कुठे भेटेल?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

caste certificate kaise banaye​ राज्य मांत्री मंडळाने 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर सरकारने लगेचच वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमित माने या मराठा तरुणाला कुणबी मराठा जातीचे पाहिल प्रमाणपत्र मिळाले.

सुमित माने या लाभार्थी तरुणाचे पंजोबा कृष्णा दादा माने यांच्या 1917 च्या गाव नमुना 14 वर कुणबी म्हणून नोंद आढळली या पुराव्याच्या आधारावर सुमितला मराठा कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महसूल प्रशासनानेच हा पुरावा शोधला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन कुमसे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. आता याच निमित्ताने जाणून घेऊया की कुणबी प्रमाणपत्र कसे आणि कुठे मिळवायचे तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोण कोणते पुरावे सादर करावे लागणार आहे.

👉मराठा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी क्लिक करा👈

मांडलेल्या अहवालात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख

साधारण गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात मनोज जरंगे पाटील यांनी मराठ्यांना सरसगड कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. caste certificate kaise banaye​
यासंदर्भात शासनाने मात्र ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्या विषयाचा जीआर काढला आहे.
या निर्णयाने जरंगे पाटलांना मान्य नसला तरी त्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना शासनाने प्रमाणपत्र वाटप चालू केले आहे.
यासाठी मराठवाड्यात असणाऱ्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने विभागातील 8 जिल्ह्यांचा दौरा केला आहे.
समितीने 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत 1 कोटी 74 लाख 45 हजार 432 नोंदणीची तपासणी केली आहे.
यामध्ये समितीला 13 हजार 498 कुणबी जातींच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
सरकारने या सर्वांना कुणबी जातींचे प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केल आहे.

हे ही पाहा : कृषि भूमि पर लोन कैसे मिलेगा?

शासन निर्णयात ग्रहीय धरल्या जाणारे पुरावे खालील प्रमाणे (महसुली दस्तऐवज)

  • यामध्ये खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्र, नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सण 1951, नमुना नंबर, एक हक्क नोंद पत्रक, नमुना नंबर 2, हक्क नोंद पत्रक व सातबारा उतारा यापैकी कोणत्याही एका कागदावर कुणबी उल्लेख आढळला तर तो पुरावा प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरला जाईल असे समितीने जाहीर केले आहे.
  • जन्म मृत्यू रजिस्टर संबंधित दस्ताऐवज
    • हे दस्तऐवज गाव नमुना नंबर 14 मध्ये नोंदवलेले असतात रक्तां नाती संबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यात अर्ज करून त्यांच्या नावाचा गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी.
    • त्यात कुणबी नोंद आहे का ते तपासावे आणि तसे असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते.
  • शैक्षणिक दस्तऐवज
    • रक्त संबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. caste certificate kaise banaye​
    • निर्गम उतारा कुणबी उल्लेख असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो.

👉ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करा👈

  • पोलीस विभागाचे दस्तऐवज
    • त्यामध्ये गाववारी, गोपनीय रजिस्टर सी 1, सी 2, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफआयआर रजिस्टर यापैकी एखाद्या कागदपत्रावर जात कुणबी असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते.
  • सहज जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
    • यांच्याकडे खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करार खत, साठेखात, ईसार पावती, भाडे चिट्टी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक, इतर दस्तऐवज यापैकी कोणतेही कागदपत्र सादर करून कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकता. caste certificate kaise banaye​
  • भूमी अभिलेख विभागाचे दस्तऐवज
    • यामध्ये पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्हा प्रति बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक या कागदपत्रावर कुणबी उल्लेख आढळल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो.
  • जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
    • यांच्याकडील दस्तऐवजांमध्ये माजी सैनिकांच्या नोंदी असतात.
    • त्यात कुणबी उल्लेख सापडल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल. caste certificate kaise banaye​

हे ही पाहा : SBI बैंक पर्सनल लोन

  • जिल्हा वफ्क अधिकारी
    • यांच्याकडील मुंतखंब या कागदपत्राचा देखील कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
  • शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील बाबतचे रेकॉर्ड
    • यामध्ये रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
    • पण हे रेकॉर्ड सन 1967 पूर्वीच्या असायला हवे. caste certificate kaise banaye​
  • जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज
    • रक्त संबंधातील नातेवाईकांनी अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढला असेल तर त्याची कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र देखील जातीचा पुरावा म्हणून चालेल.
    • यामध्ये वैद व अवैध प्रकरणाचा तपशील व कारणे तपासून कुणबी दाखले दिले जाऊ शकतात.

हे ही पाहा : फटाक पे से लोन कैसे ले

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज
    • यात अनुद्योगिकी नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख ही कागदपत्र असतील आणि त्यावर कुणबी असल्याचा उल्लेख असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते.
    • कारागृह विभागाचे दस्तऐवज, रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रीझनल, कच्च्या कैद्यांची नोंदवही या नोंदवही मध्ये कुणबी उल्लेख आढळल्यास प्रमाणपत्र मिळू शकते. caste certificate kaise banaye​

हे ही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, या दिवशी जमा होणार पुढील हप्ता

कुणबी प्रमाणपत्र कुठे मिळवायचे

caste certificate kaise banaye​ कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व कागदपत्र तहसील कार्यालयात जमा करावे लागतील.
तिथून ते प्रांत अधिकाऱ्याकडे पाठवले जातात व्हेरिफाय होतात आणि तिथूनच जात प्रमाणपत्र मंजूर होते.
अशा पद्धतीने कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकतात.
पण त्यासाठी सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment