WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

documents required for property registration in maharashtra​ 2024 प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट ऑनलाइन डाउनलोड करा

documents required for property registration in maharashtra​ शेतजमीन, फ्लॅट, घर, प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन केलेले इंडेक्स टू डाकुमेंट ऑनलाइन कश्यापद्धतीने डाउनलोड करता येईल हे जाणून घेण्यासाठी दिलेली माहिती सविस्तर वाचा.

documents required for property registration in maharashtra​

पीसी, लॅपटॉप, मोबाईलमध्ये गुगल ओपन करा.
यामध्ये https://esearchigr.maharashtra.gov.in सर्च करा.
यांची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
सर्च केल्यानंतर ऑनलाईन डॉक्युमेंट सर्च https://esearchigr.maharashtra.gov.in वेबसाईवर या.
स्वतःच्या प्रॉपर्टी चे डॉक्युमेंट किंवा दुसऱ्या कुणाचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स इंडेक्स रजिस्ट्रेशन झालेला आहे तेही पाहू शकता.
यामध्ये कोणाची प्रॉपर्टी होती, कधी घेतली, कधी विकली, कसा करारनामा झाला किंवा त्याच्यावर लोन होते का? ह्या सर्वांबद्दलची माहिती यामाध्यमातून कळतील.

documents required for property registration in maharashtra​

👉ऑनलाइन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट पाहण्यासाठी क्लिक करा👈

प्रॉपर्टी डिटेल्स

प्रॉपर्टीच डिटेल, सर्वे नंबर, दस्तऐवज, गाव आणि ऍड्रेस हे असेल तर त्या प्रॉपर्टीच डिटेल्स पाहू शकता.
शेती खरेदी विक्री होत असेल तर त्यामध्ये फेरफार नंबर म्हणजेच डॉक्युमेंट नंबर आहे.
यामध्ये मिळकत निहाय यावर क्लिक करा त्यानंतर विचारलेली माहिती अचूक भरा.
त्यामध्ये जामीन खरेदीचे वर्ष, जिल्हा,गावाचे नाव, मिळकत क्रमांक टाका.

हे ही पाहा : स्लिम पोट हवय, डाएट होत नाही? 1 महिना गरम पाण्यात ‘हा’ पदार्थ मिसळून प्या, झटपट वजन कमी…

यानंतर दिलेला कॅपचा कोड टाकून शोधावर क्लिक करा.
शोधावर क्लिक केल्यानंतर जमीनीबद्दलाची संपुर्ण माहिती समोर दिसेल.
सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी index 2 मध्ये index वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती सामोर ओपन होईल. documents required for property registration in maharashtra​

👉आताच जा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर👈

डॉक्युमेंट नंबर

यासाठी दस्त निहायवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर विचारलेली माहिती अचूक भरा.
यामध्ये रजिस्ट्रेशन टाईप, जिल्हा, दुय्यम निबंधक, वर्ष आणि दस्त क्रमांक टाका. documents required for property registration in maharashtra​

हे ही पाहा : महिलाओं के लिए 5 सबसे बेट क्रेडिट कार्ड

माहिती अचूक भरल्यानंतर खाली दिलेला कॅपच्या कोड टाकून शोधा यावर क्लिक करा.
शोधा यावर क्लिक केल्यानंतर समोर जमिनीची सर्व माहिती ओपन होईल.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इंडेक्स टू मध्ये इंडेक्स टू वर क्लिक करा.

हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment