cheapest 100cc bike in india​ 5 अश्या गाड्या ज्या चालतील 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

cheapest 100cc bike in india​ पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज असणाऱ्या म्हणजेच एक लिटर पेट्रोलमध्ये सर्वाधिक जास्त अंतर कापणाऱ्या मोटरसायकलचे पर्याय शोधत आहे. जी एका लिटरमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर अंतर कापू शकेल.

ज्याचे मायलेज अगदी 100 किलोमीटरच्या आसपास आहे. 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर या गाड्या जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे किमती देखील अतिशय माफक असून सामान्य माणसाला परवडणारे आहे. तर 2023 च्या ARAI नुसार सर्वाधिक मायलेज असणाऱ्या 5 मोटरसायकल ची लिस्ट खली दिलेली आहे.

cheapest 100cc bike in india​

👉आताच बूक करा बाइक👈

होंडा CD 110 ड्रीम्स

होंडा CD 110 ड्रीम्स ही होंडा कंपनीची गाडी असून BS6 मध्ये येते.
ह्या गाडीचे इंजिन 109.51cc असून 7500 RPM चा टोर तयार करते ज्याची पावर 8.6 BHP इतकी आहे.
Honda CD 110 dream मध्ये 4 स्पीड गियर उपलब्ध आहेत.
होंडा कंपनीची स्टॅंडर्ड आणि डीलक्स या दोन प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
ह्या गाडीची शोरुम किंमत ₹64,505 ते ₹65,505 आहे.
गाडीचे मायलेज 74 किलोमीटर प्रति लिटर इतके आहे.

हे ही पाहा : Next Level Mobile App चा वापर करा आणि पैसे कमवा

बजाज प्लेटिना 110

cheapest 100cc bike in india​ बजाज प्लेटिना ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे.
ह्या प्लेटिना ची किंमत 65 हजार 930 रुपये पासून सुरुवात होते.
ह्या गाडीचे इंजिन 115cc असून सिंगल सिलेंडर इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सह एअर कूल इंजन यामध्ये येत आहे.
7000 rpm तयार करणारे इंजिन 8.6 पीएस कमाल पावर आणि 5000 rpm 9.81 न्यूटन मीटर निर्माण करत असते.
प्लेटिना 110 चे इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्स सह सुसज्ज आहे.
गाडीचे मायलेज 80 किलोमीटर प्रति लिटर आहे.

👉आताच बूक करा बाइक👈

TVS स्टार सिटी प्लस

cheapest 100cc bike in india​ TVS स्टार सिटी प्लस ही बजाज प्लॅटिन पेक्षा जबरदस्त मायलेज देते.
TVS स्टार सिटी गाडी दोन प्रकारात येते पाहिली ही TVS स्टार सिटी ES Drum aani दुसरी TVS स्टार सिटी प्लस ES DISC या दोन्हीच्या किमतीमध्ये थोडासा फरक आहे त्याची किंमत 70 हजार 5 रुपया पासुन 72 हजार 755 रुपये आहे.
गाडीचे ऍव्हरेज ८६ किलोमीटर प्रति लिटर आहे.
पॉवर 8.19ps असून टॉर्क्वे 8.7 न्यूटन मीटर आहे.

हे ही पाहा : खुशखबर! दिवाळी धमाकामध्ये जिओचे 2 स्वस्तात मस्त नवीन मोबाईल…

CT 100

बजाजची सिटी हंड्रेड ही खूप लोकप्रिय बाईक आहे.
कमी किमतीत उत्कृष्ट मायलेज देणार हे बाईक वैशिष्ट्य आहे.
ARAI नुसार मायलेज 90 रूपये प्रति लिटर आहे.
गाडीचा पावर 8HP आहे. cheapest 100cc bike in india​
गाडीची किंमत 53 हजार 696 पासून चालू होते.
सर्वात बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी गाडी आहे.

हे ही पाहा : पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट; करणार मोठी घोषणा

हिरोची स्प्लेंडर

cheapest 100cc bike in india​ गेल्या 30 वर्षापासून भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय ठरलेली आणि सर्वाधिक मायलेज देणारी गाडी हिरोची स्प्लेंडर.
हिरो स्प्लेंडर प्रो ही गाडी ARAI नुसार मायलेज 90 किलोमीटर प्रति लिटर असून किंमत 74 हजार रुपयांपासून सुरू होते.
ही गाडी 97.2 cc च्या इंजिन मध्ये येत असून पावर 8.24 HP असून 8.05 न्यूटन मीटर टोर्क्वे तयार करते.
हिरो स्पेंडर ही विविध वेरेंट मध्ये येते.
ज्यामध्ये PRO, PLUS, I3S, I SMART 110 चा समावेश आहे.
ही सर्वाधिक म्हणजे सगळ्या बाबतीत अगदी चांगली असणारी गाडी आहे.
हिरो स्प्लेंडरचा मॉडेल xtec मॉडेल हे 99.5 किलोमीटर प्रति लिरचे ऍव्हरेज देते.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment