pm kisan yojana apps 2024 पीएम किसानच्या नावावर शेतकरी लूट
pm kisan yojana apps नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय सुपर बनत चाललेल्या परंतु याच टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून शेतकऱ्यांची सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात लुबाडनुक केले जाते फसवणूक केले जात आहे. …