PMFBY Maharashtra 2025 : महाराष्ट्राला नवीन कृषीमंत्री – दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती आणि पीक विमा योजनेतील संभाव्य मुदतवाढ
PMFBY Maharashtra दत्तात्रेय भरणे महाराष्ट्राचे नवे कृषीमंत्री नियुक्त! तसेच पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. जाणून घ्या अधिकृत अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती. राज्यातील कृषी क्षेत्रात …