land purchase जमीन खरेदी 100% अनुदान, विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित
land purchase कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंतर्गत जमीन खरेदीला 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील …