Agriculture Land Rule 2025 : प्रशासनाचा मोठा निर्णय: जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी मोजणी नकाशाची गरज नाही
Agriculture Land Rule महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मोठा बदल केला आहे. आता मोजणी नकाशा (Measurement Map) न जोडता व्यवहार नोंदणी शक्य होणार. जाणून घ्या संपूर्ण अपडेट. शेतजमीन व्यवहारात …