Jamin Kharedi vikri niyam 2025 : 2025 मधील जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम: आता या जमिनीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक!
Jamin Kharedi vikri niyam 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जमीन खरेदी-विक्रीच्या कायद्यात बदल केले आहेत. देवस्थान, गायरान, वतन जमिनीच्या व्यवहारासाठी आता अधिकृत परवानगी बंधनकारक. 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने नोंदणी कायद्यात मोठा …