Gopinath Munde Anudan Yojana 2025 : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजना: ओळखपत्र मिळवून विविध योजनांचा लाभ घ्या
Gopinath Munde Anudan Yojana महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत ओळखपत्र वाटप सुरू आहे. यामुळे त्यांना झोपडी विमा, बैलजोडी विमा, सानुग्रह अनुदान व आरोग्य सुविधा यांचा लाभ …