bhoomi online land records 2024 आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही
bhoomi online land records गोगांव येथे ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच वनिता सुरवसे यांच्या मांडण्यात आलेल्या संकल्पनेतून गावात आई वडिलांना न सांभाळणा-या मुलांच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलाच दाखला व सही …